आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE South Africa Tour Of India, 3rd Test 2nd Day: India V South Africa At Nagpur

IND vs SA: नागपूर स्टेडियम ठरले फलंदाजांसाठी कर्दनकाळ, 2 दिवसात पडल्या 32 विकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण आफ्रिकाच्या दुसऱ्या डावात वान जिलला बाद केल्या नंतर जल्लोश करताना आर. अश्विन. - Divya Marathi
दक्षिण आफ्रिकाच्या दुसऱ्या डावात वान जिलला बाद केल्या नंतर जल्लोश करताना आर. अश्विन.
नागपूर - नागपूरमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 310 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने दुसऱ्या डावात खेळ संपेपर्यंत 2 विकेटच्या मोबदल्यात 32 धावा केल्या होत्या. डीन एल्गर आणि हाशिम अमला नॉट आउट परतले. या मैदानावर दोन दिवसात तब्बल 32 फलंदाज बाद झाले आहेत.
नागपूरचे जामठा स्टेडियम फलंदाजांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरले. या स्टेडियमवर केवळ दोनच दिवसात तब्बल 32 विकेट पडल्या. पहिल्या दिवशी 12 (10 भारत आणि 2 द. आफ्रिका) आणि दुसऱ्या दिवशी 20 विकेट (8 द. आफ्रिका (पहिला डाव), 10 भारत (दुसरा डाव), 2 द. आफ्रिका (दुसरा डाव)) पडल्या.
या आधी भारताने आपल्या दुसऱ्या डावात सर्व बाद 173 धावा केल्या. पहिल्या डावात मिळालेल्या 136 धावांच्या आघाडीच्या बळावर भारताने आफ्रिकेसमोर 310 धावांचे लक्ष ठेवले.
भारताने पहिल्या डावात 215 धावा केल्या होत्या. उत्तरात आफ्रिकेला केवळ 79 धावाच करता आल्या. भारतविरूद्ध खेळताना ही आफ्रिकेची सर्वात खराब कामगिरी होती.या आधी म्हणजेच 2006 मध्ये भारताने जोहान्सबर्गमध्ये आफ्रिकन संघाला 84 धावांतच गुंढाळले होते.
अश्विन-मिश्राने दिले झटके
अफ्रिकेला दुसऱ्या डावात पहिला झटका आर. अश्विनने दिला. त्याने जिलला रोहित शर्मा करवी झेलबाद केले. तर, दुसरा झटका इमरान ताहिरच्या रूपात बसला. ताहिर केवळ 8 धावा करून बाद झाला.
साउथ अफ्रीकेचा दुसराडाव
बॅट्समनरनबॉल46
डीन एल्गरnot out104210
वान जिलकॅ. रोहित शर्मा बॉ. अश्विन52900
इमरान ताहिरlbw अमित मिश्रा8720
हाशिम अमलाnot out3700
भारताचा दुसरा डाव
बैट्समैनरनबॉल46
मुरली विजयकॅ. अमला बॉ. मोर्कल51510
शिखर धवनकॅ. विलास बॉ. इमरान397860
चेतेश्वर पुजाराबो. डुमिनी314550
विराट कोहलीकॅ. प्लेसिस बॉ. इमरान ताहित163020
रहाणेकॅ. डुमिनी बॉ. इमरान91310
रोहित शर्माकॅ. एल्गर बॉ. मोर्कल233911
रिद्धिमान साहाकॅ. अमला बॉ. इमरान ताहिर71310
रवींद्र जडेजाबोल्ड हार्मर5610
आर. अश्विनlbw मोर्कल72210
अमित मिश्राबोल्ड इमरान ताहिर141820
इशांत शर्माnot out1300
12 धावांवर गमावल्‍या 5 विकेट
भारताच्‍या 215 धावाला प्रत्‍युत्‍तर देताना आफ्र‍िकेची सुरुवात अडखळतच झाली. त्‍यांचे पहिले 5 फलंदाज 12 धावांवर बाद झाले. वर्ष 1902 नंतर पहिल्‍यांदाच आफ्र‍िकेचे पहिले पाच टॉप फलंदाज केवळ 12 धावांवर बाद झाले. यापूर्वी 1902 मध्‍ये ऑस्ट्रेलियाच्‍या विरुद्ध 14 धावांवर त्‍यांचे पाच फलंदाज बाद झाले होते.
अश्विन-जडेजाची घातक गोलंदाजी, दक्षिण अफ्रिकेचा संघ 79 धावावर तंबूत
भारतीय फिरकी गोलंदाजांनी अफ्रिकेच्या फलंदाजांची त्रेधातिरपिट उडवली असून, 33.1 षटकांत अवघ्या 79 धावांमध्ये अफ्रिकेचा संघ तंबूत धाडला आहे. पाहुण्‍या संघाकडून जे. पी. डुमिनी याने सर्वाधिक 35 धावा केल्‍या. त्‍यांचे 8 फलंदाज 10 धावांही करू शकले नाहीत. भारताकडून अश्विन सर्वाधिक यशस्‍वी गोलंदाज ठरला. त्‍याने 16.1 षटकांत 32 धावात 5 विकेट घेतल्‍या. रवींद्र जडेजाने 33 धावात 4 विकेट घेतल्‍या. अमित मिश्राला एक विकेट मिळाली.
द. आफ्र‍िकेचा पहिला डाव...
फलंदाजधावाचेंडू46
डीन एल्गरबो. अश्विन73510
वान जिलकै. रहाणे बो. अश्विन0700
इमरान ताहिरबो. जडेजा41210
अमलाकै. रहाणे बो. अश्विन11000
एबी डिविलियर्सकै. & बो. जडेजा0600
प्लेसिसबो. जडेजा102010
डुमिनीLBW बो. अमित मिश्रा356512
विलासबो. जडेजा11500
सिमोन हार्मरबो. अश्विन131020
रबाडाnot out61710
मोर्कलकै. & बो. अश्विन1200
भारताचा पहिला डाव
फलंदाजधावाचेंडू46
मुरली विजयLBW बो. मोर्कल408431
शिखर धवनकै. & बो. डीन एल्गर122320
चेतेश्वर पुजाराLBW बो. हार्मर214320
विराट कोहलीकै. विलास बो. मोर्कल225520
अजिंक्य रहाणेबो. मोर्कल132501
रोहित शर्माकै. डिविलियर्स बो. हार्मर22800
रिद्धिमान साहाकै. डुमिनी बो. हार्मर3210640
रवींद्र जडेजाबो. रबाडा345460
आर. अश्विनबो. ताहिर154410
अमित मिश्राLBW बो. हार्मर3900
इशांत शर्माnot out0000
फोटोग्राफर : ममता जोगी
पुढील स्लाइड्सवर पाह, सामन्याचा रोमांच...