आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या नेतृत्वात भारताने जिंकला 15 वा सामना, हे आहेत विजयाचे 6 शिल्पकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- कसोटी कारकीर्दीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची दमदार कारकीर्द रविवारी आणखी उजळून निघाली. बांगला देशविरुद्धच्या एकमेव कसोटीत 208 धावांनी विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीच्या नावे कसोटी मालिकेत अपराजित राहण्याचा नवा विक्रम नोंदवला गेला. 

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने लगातार 19 कसोटी सामने जिंकले आहेत. याच यशासोबतच विराटने लिटिल मास्टर सुनील गावस्करचे रेकॉर्ड मोडले आहे. सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने लगातार 19 सामने जिंकले होते. विराटने बांगलादेश विरूद्ध कसोटी 19 वा सामना जिंकताच सुनील गावस्कर यांचे लगातार 18 सामन्यात न हारण्याचे रेकॉर्ड मोडले आहे. बांगलादेश विरोधातील सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये 204 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 38 रन बनवणारा विराट मॅन ऑफ दी मॅच राहीला.

हे आहेत टीम इंडियाच्या विजयाचे 5 शिल्पकार...
चेतेश्वर पुजाराः 137 रन
रवींद्र जडेजाः 76 रन और 6 विकेट
आर अश्विनः 34 रन और 6 विकेट
रिद्धिमान साहाः 106 रन और 4 कैच
मुरली विजयः 115 रन

विराट तिसरा यशस्वी भारतीय कर्णधार
- यापूर्वी सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली भारत सलग १८ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित (ड्रॉ सामने धरून) राहिलेला होता. 
- विराटच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा १५ वा कसाेटी विजय असून अझरुद्दीनला मागे टाकत तो तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला.
- २०१५ मध्ये श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर रविवारचा विजय सलग सहावा मालिका विजय.
- विराटच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत सलग १९ कसोटी सामन्यांत भारत अजेय आहे.

विराटने लगातार 4 कसोटी शतकांचे रेकॉर्ड बनवले
- लहातरा 4 कसोटी सामन्यात 4 द्विशक करणारा विराट जगातील पहिला फलंदाज बनला आहे.
- हे त्याच्या कसोटी करीयचीही चौथे द्विशतक आहे.
- विराटने हे द्विशतक बांगलादेश, इंग्लंड, न्युझीलंड आणि वेस्ट इंडीजच्या विरोधात झळकावले आहेत.
- याआधी डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांच्या नावावर लगातार तीन मालिकांमध्ये द्विशतकाचे रेकॉर्ड होते.
- विराटने लगातार चार द्विशतक झळकावत सर डॉन ब्रॅडमनच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

प्रत्येक सामन्यात अग्रेशन घेउन खेळतो - विराट 
- सामन्यानंतर विराट म्हणाला, प्रत्येक सामना खेळतांना खेळपट्टीवर अग्रेशनसोबत उतरतो. मी सध्या माझ्या फलंदाजीवर समाधानी आहे.
- मला असे वाटते की, या सिजनमध्ये इंग्लंडसोबतची मालीका आमच्यासाठी अत्यंत महत्वाची होती. त्यामुळे 4-0 ने मालिका जिंकने हे अत्यंत वेगळे होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धदेखील आम्ही अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोहलीच्या नेतृत्वात भारताचे 6 मालिका विजय असे
1) भारत वि. वि. श्रीलंका 2-1
2) भारत वि. वि. द. आफ्रिका 3-0  
3) भारत वि. वि. वेस्ट इंडीज 2-0  
4) भारत वि.वि. न्यूझीलंड 3-0  
5) भारत वि.वि. इंग्लंड  4-0  
6) भारत वि. वि. बांगलादेश 1-0  
 
पुढील स्लाइडमध्ये पहा टीम इंडियाच्या विजयामागील 6 शिलेदारांची कामगिरी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...