आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवुड फिल्म पेक्षा कमी नाही या क्रिकेटरची LOVE STORY, पाहा- Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमरस आहे आर. अश्विनची पत्नी प्रीती नारायनन. - Divya Marathi
ग्लॅमरस आहे आर. अश्विनची पत्नी प्रीती नारायनन.
स्पोर्ट डेस्क- टीम इंडियाचा बेस्ट स्पिनर आर. अश्विन सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर बिझी आहे. अश्विनच्या प्रोफेशनल लाइफप्रमाणेच त्याची पर्सनल लाइफदेखील इंट्रेस्टिंग आहे. विशेष करून त्याचे लग्न! त्याची लव्ह स्टोरी एखाद्या बॉलीवुड सिनेमांपेक्षा कमी नाही. अश्विन आणि त्याची पत्नी प्रीति एक-मेकांना लहानपणापासूनच ओळखतात. या दोघांना एक छोटी मुलगीही आहे.

शाळेत असतानाची आहे मैत्री
आर. अश्विनने आपली कॉलेजची मैत्रीण प्रीति नारायणशी 13 नोव्हेंबर, 2011 रोजी लग्न केले. प्रीति नारायण ही अश्विनची कॉलेजपासूनच मैत्रीण होती. मात्र हे दोघेही शाळेपासूनच एक-मेकांना ओळखतात. दोघांचे कुटुंबियही पूर्वीपासूनच एक-मेकांच्या परिचयाचे आहेत. दोखांचा विवाह म्हणजे एक कौटुंबिक सोहळा होता. यानंतर या दोघांनी टीम इंडियाच्या सदस्यांसाठी कलकत्यात लग्नाची पार्टी दिली होती.
अश्वीनला पुत्र रत्न
टीम इंडियाच्या या स्टार स्पिनरला मागच्याच वर्षी पुत्र रत्न झाले आहे. त्याची पत्नी प्रीति नारायणने 9 जुलै 2015 रोजी चेन्नई येथे फोर्टिस हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. अश्विनने ही बातमी केवेळ आपले कुटुंब आणि मित्रांपुरतीच मर्यादित ठेवली होती. मात्र त्याची आयपीएल टीम चेन्नई सुपरकिंग्स आणि एमएस धोनीची पत्नी साक्षी यांनी त्याचे अभिनंदन करत ट्वीट केले. अश्विनची पत्नी प्रीति आणि धोनीची पत्नी साक्षी एक-मेकांचे क्लोज फ्रेंड आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आर. अश्विन आणि प्रीतिचे काही खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...