आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे PAK क्रिकेटरची सुंदर पत्नी, PHOTOS मध्ये पाहा ग्लॅमरस अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नीसमवेत मोहम्मद हफिज. (उजवीकडे) सप्टेंबर 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग टी-20 च्या एका मॅचदरम्यान स्टेडियममध्ये नाजिया. - Divya Marathi
पत्नीसमवेत मोहम्मद हफिज. (उजवीकडे) सप्टेंबर 2014 मध्ये चॅम्पियन्स लीग टी-20 च्या एका मॅचदरम्यान स्टेडियममध्ये नाजिया.
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असलेल्या पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंसमवेत त्यांच्या फॅमिलीसुद्धा आहेत. यातील एक आहे मोहम्मद हफीज. 35 वर्षाच्या हफिजची गणना पाकिस्तानमधील दिग्गज खेळाडूत होते. फक्त खेळामुळेच नव्हे तर आपल्या नेचरमुळे तो सर्वांना इम्प्रेस करतो. असेच काहीसे घडले होते त्याच्या पत्नीसोबत. हफिजने उघड केल्या अनेक बाबीं...
- जानेवारी, 2015 मध्ये दिलेलया मुलाखतीत हफिजने आपल्या पत्नीबाबत अनेक बाबी शेअर केल्या होत्या.
- हफिज आणि त्याची पत्नी नाजिया लग्नाच्या आधीपासूनच एकमेंकाना ओळखतात.
- हे लव्ह कम अरेंज मॅरेज होते. हफिज म्हणतो, ‘आम्ही एकमेंकाना ओळखत होतो, नंतर घरच्यांनी लग्न जमवले'
- फत्नी नाजिया म्हणते, एकमेंकाना आम्ही आवडत होतो पण सर्व अरेंज होते. या दोघांचे लग्न 2007 मध्ये झाले होते.
- हफिजबाबत नाजियाला सर्वात आवडणारी बाब म्हणजे त्याचे को-ऑपरेटिव्ह नेचर. ती क्रिकेटरच्या याच नेचरमुळे प्रेमात पडली होती.
- मात्र त्याला आणखी एक वाईट सवय आहे ती म्हणते सतत क्रिटिसाईज करत राहणे.
- हफिजच्या फीमेल फॅन फॉलोइंगबाबत नाजिया म्हणते, ‘हफिजची लाईफ खूपच सिंपल आहे जे आहे ते माझ्यासमोर आहे.
- हफिज आणि नाजिया यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्याला वाटते की मुलाने मोठे होऊन क्रिकेटर बनावे, मात्र मुलाला बिजनेस करण्याची आवड आहे.
हफिजला कार तर नाजियाला शॉपिंगची आवड-
- सिंपल दिसणा-या हफिजला लग्झरी गाड्यांचा शौक आहे. आता त्याच्याजवळ 3 गाड्या आहेत.
- तो म्हणतो एवढ्या गाड्याची गरज आहे. ‘एक मुलासाठी, दुसरी बेगमसाठी तर तिसरी माझ्यासाठी'
- थर, नाजियाला शॉपिंग आणि खासकरून कपड्यांसाठी क्रेजी आहे.
- ती स्वत:ही मान्य करते की, इतर दुस-या महिलांपेक्षा मी जास्त कपडे खरेदी करते.
सोशल मीडियात आहे लोकप्रिय-
- हफिजला सोशल मीडियात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. आजही त्याच्यासाठी अनेक मुली वेड्या आहेत.
- हफिजच्या म्हणण्यानुसार, 'लग्नानंतर हे जरा कमी झाले आहे पण आजही असे होते, काय करणार मॅनेज करावे लागते सगळे’
- नाजियासुद्धा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ती अनेक फॅमिली फोटोज शेअर करते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मोहम्मद हफिजची पत्नी आणि मुलांचे निवडक फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...