आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS सांगतात, की स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे धोनीची साक्षी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षी धोनीचे स्टेट्स सध्या एखाद्या सेलिब्रिटीसारखे आहे. कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी यांची पत्नी झाल्यावर साक्षी कायम चर्चेत राहिली. सुरवातीला तिची ओळख मिसेस धोनी अशी होती. पण आता तिने स्वतःला हटके अंदाजाने सेलिब्रिटींच्या रांगेत बसविले आहे. 19 नोव्हेंबर रोजी साक्षीचा 27 वा वाढदिवस आहे.
जुलै 2010 मध्ये लग्न झाल्यानंतर साक्षीची अनेकदा मीडियात चर्चा झाली. आयपीएलसह अनेक सामन्यांमध्ये ती स्टेडियममध्ये धोनीला चिअर करताना दिसली. सेलिब्रिटी वाईफ झाल्यानंतर आपली स्टाईल आणि ग्लॅमरच्या माध्यमातून तिने चाहत्यांचे लक्ष खिळवून ठेवले. त्यामुळे तिची तुलना प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर सारख्या बॉलिवूड अॅक्ट्रेससोबत करण्यात आली. सध्या ती सर्वांत प्रसिद्ध क्रिकेटर वाईफ आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, साक्षी धोनीचे ग्लॅमरस आणि आकर्षक फोटो....
बातम्या आणखी आहेत...