आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे धोनीच्या फिटनेसचे रहस्य, मॅचआधी जिममध्ये असा करतो वर्क आऊट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनी वर्क आऊट करत असलेला व्हिडिओ BCCI ने शेअर केला आहे. - Divya Marathi
धोनी वर्क आऊट करत असलेला व्हिडिओ BCCI ने शेअर केला आहे.
मुंबई - विराट कोहलीचे वर्क आऊट करतानाचे फोटो सोशल मीडियापासून वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले तुम्ही पाहिले असतील. मात्र कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी जिममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ प्रथमच समोर आला आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तीन मॅचच्या सीरिजमध्ये 2-0 ने आघाडीवर आहे.

- बीसीसीआयने हा व्हिडिओ आज (बुधवार) त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
- धोनी कोणत्या जीममध्ये वर्क आऊट करत आहे हे मात्र येथे सांगितले नाही.
- या व्हिडिओमध्ये धोनी पुश-अप, डम्बेल्स आणि बेंचप्रेस करताना दिसत आहे.

का होते धोनीच्या फिटनेसची चर्चा
- धोनी टीम इंडियाच्या सर्वात फिट प्लेयर्सपैकी एक आहे.
- क्रिजवर आणि ग्राऊंडमध्ये वेगाने पळण्याची त्याच्यात जबरदस्त कॅपिसिटी आहे.
- याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण टी-20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरोधातील सामन्यात पाहायला मिळाले होते.
- असे म्हटले जाते की त्याने 13 मीटरचे अंतर अवघ्या दोन सेकंदांमध्ये पूर्ण केले होते. त्यामुळे भारत विजयी झाला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जिममध्ये वर्क आऊट करताना धोनी
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)