आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहित शर्माची होणारी पत्नी रितिका, विराटशीही जोडले गेले होते नाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहितसह रितिका (डावीकडून). उडवीकडून- युवराज (वर) आणि विराटसह (खासी) रितिका. - Divya Marathi
रोहितसह रितिका (डावीकडून). उडवीकडून- युवराज (वर) आणि विराटसह (खासी) रितिका.
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रोहित शर्मा 13 डिसेंबरला लंग्नाच्या बंधनात अडकणार आहे. याच वर्षी एप्रिल महिण्यात त्याने गर्लफ्रेंड रितिकाला प्रपोज केले होते. रोहितची पत्नी होणार असलेल्या रितिकाचे संघातील आणखी दोन क्रिकेटर्सबरोबर कनेक्शन होते. हे दोन क्रिकेटर आहेत विराट कोहली आणि युवराज सिंह.
विराटशी जुडले गेले नाम
व्यवसायाने स्पोर्ट्स मॅनेजर असलेली रितिका अनेक क्रिकेटर्सना ओळखते. याच मुळे कसोटी कर्णधार विराट कोहलीबरोबरही तिचे चांगले संबंध आहेत. ऑगस्त 2013 मध्ये रितिका विराट कोहलीबरोबर मुंबईत एक सिनेमा बघायला गेली असता दिसून आली होती. यानंतर असे म्हटले गेले होते की, विराट-रितिका एक-मेकांना डेट करत आहेत. या बातम्यांवर ना विराट ने काही प्रतिक्रिया दिली ना रितिका ने.

युवीला मानते भाऊ
रितिका क्रिकेटर युवराजसिंगला आपला भाऊ मानते. ती त्याला राखीही बांधते. युवराजला राखी बांधतानाचे तिचे अनेक फोटोज सोशल मीडियावर आहेत.
अनेक वर्षांपासून आहे रोहितशी ओळख
28 वर्षांची रितिका रोहित शर्माला मागील 6 वर्षांपासून ओळखते. रोहितने एप्रिलमध्ये लग्नाच्या बातमीची पुष्टि करताना एक ट्वीट केले होते. त्याने लिहिले होते की, जीवलग मित्र जर जीवनाचा जोडिदार होत असेल तर त्याहून अधिक चांगली गोष्ट काय असू शकते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रितिका सजदेहचे काही विशेष फोटोज...