आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS मधून पाहा कशीय सिद्धूच्या मुलीची LIFE, पार्टीजची आहे शौकिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया.... - Divya Marathi
नवज्योत सिंग सिद्धूची मुलगी राबिया....
स्पोर्ट्स डेस्क- 20 ऑक्टोबरला 54 वर्षाचा झालेले माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू पॉलिटिक्स आणि टीव्ही मुळे चर्चेत राहतात. पंजाबमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होत आहे. यात सिद्धू यांना काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद देऊ केल्याचे बोलले जात आहे. तीन वेळा खासदार राहिलेल्या सिद्धूंची पत्नी आमदार आहेत. तर त्यांना राबिया नावाची मुलगी आहे. राबिया आई-वडिलांप्रमाणे सामान्य लोकांत नव्हे तर सोशल मीडियात खूपच पॉपुलर आहे. अनेक दुस-या स्टार किड्सप्रमाणेच ती आपले स्टायलिश फोटोज शेयर करते. उभरती फॅशन डिझायनर आहे राबिया...
- राबिया उभरती एक फॅशन डिझायनर आहे. सध्या ती लंडनमध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टर्स डिग्री घेत आहे.
- याआधी तिने सिंगापुरमधील LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी घेतली.
- सोशल मीडियात उपस्थित राबिया सिद्धूचे फोटोज सांगतात की, ती खूपच फॅशनेबल आहे. ती पार्टीजची शौकीन आहे.
- ती फॅशन डिझायनर लवकरच बनणार आहे. मात्र तिचा ग्लॅमरस आणि स्टायलिश लुक एखाद्या मॉडेलपेक्षा कमी नाही.
- काही दिवसापूर्वी ती आपल्या पॅरेंट्ससमवेत एका कॉमेडी शोमध्ये दिसून आली होती.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, राबिया सिद्धूचे ग्लैमरस फोटोज...
बातम्या आणखी आहेत...