आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत सिद्धूची मुले, मुलाची पसंती स्पोर्ट्स तर मुलीला आवडते मॉडेलिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- अमृतसर क्रिकेटरपासून नेता झालेल्या नवजोतसिंग सिद्धूचा 20 ऑक्टोबरला जन्मदिवस आहे. सिद्धूच्या फॅमिलीत त्याची प्तत्नी आणि दोन मुले आहेत. सिद्धूची पत्नी डॉ. नवजोत कौर देखील राजकारणातच आहे. तर त्याची मुलगी राबिया सिद्धूला फॅशन आणि पार्टीज ची आवड आहे. आम्ही आपणास सांगत आहोत सिद्धूच्या मुलांबद्दल.

त्यांना सिक्सर सिद्धू आणि शेरी या नावानेही ओळखले जाते. सिद्धूच्या फॅमिलीत पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धू, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सिद्धूच्या मुलाचे नाव करन आणि मुलीचेनाव राबिया आहे. सिद्धूच्या मुलाला खेळाची आवड आहे. तर, मुलगी लंडनमध्ये शिकत आहे.
राबियाचे शिक्षण
राबियायाला फॅशन डिझायनिंगमध्ये रुची आहे. तिला एक फॅशन डिझायनर व्हायचे आहे. तिला जे.जे वालियाचे कलेक्शन फार पसंत आहे. तसेच तिला मॉडेलिंगचीही आवड आहे. ती अनेकदा पर्टिज मध्येही दिसून येते. राबियाचे सुरूवातीचे शिक्षण यादविंद्र पब्लिक स्कूल पटियाला येथे झाले. 2009 ते 2013 पर्यंत तिने पाथवेज वर्ल्ड स्कूलमध्ये शिक्षण घेतले. या नंतर 2013 मध्ये राबियाना सिंगापुरच्या लसल्ले कॉलेज ऑफ द आर्ट्समध्ये फॅशन डिझायन कोर्ससाठी अॅडमिशन घेतले. सध्या ती इस्ट्यूटो मारंगोनी कॉलेज लंडनमध्ये शिकात आहे.
मुलगा करन
नवजोतसिंग सिद्धूच्या मुलाला त्याच्याप्रमाणेच खेळाची आवड आहे. त्याला त्याचे करियर खेळात करायचे आहे एवढेच नाही तर त्याचची वडिलांप्रमाणेच होण्याची इच्छा आहे.
पुढील स्लाइडसवर पाहा, फोटोज...
आई डॉ. नवजोत कौरसह करन आणि राबिया
नवजोतसिंग सिद्धू कुटूंबियांसह - फाइल फोटो
नवजोतसिंग सिद्धू मुलासह घरात.
नवजोतसिंग सिद्धू मुलगा आणि मुलीसह.
राबिया आपल्या मित्रांसह.
राबिया आपल्या कझिनसह.
राबिया आपल्या मित्रांसह.
राबियासह अमृतसर ईस्ट एमएलए डॉ. नवजोत कौर.