आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Pakistani Cricketers And Their Glamorous WAGs

PAK क्रिकेटर्सच्या पत्नी आहेत निखळ सौंदर्याचा खजीना, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी सैयदासह पाक संघाचा विकेटकीपर सरफराज अहमद. - Divya Marathi
पत्नी सैयदासह पाक संघाचा विकेटकीपर सरफराज अहमद.
स्पोर्ट्स डेस्क- टी20 वर्ल्ड कप आधी आशिया कपमध्ये झालेल्या पराभवामुळे पाक क्रिकेटर्सवर बरीच चिखलफेक झाली. या स्पर्धेत पाकिस्तानन संघाकडून थोडाफार चमकला होता तो पाक संघाचा विकेट कीपर-बॅट्समन सरफराज अहमद. फारच कमी चाहत्यांना माहित असेल की, सरफराजची पत्नी आणि क्रिकेटचे फार जव्हळचे नाते आहे.
अंपायरच्याच मुलीशी केले आहे लग्न...
- पाकिस्तान संघाचा व्हाइस-कॅप्टन असलेल्या सरफराज अहमदच्या पत्नीचे नाव सैयदा खुशबख्त असे आहे.
- सरफराजचे लग्न 19 मे, 2015 रोजी कराची येथे झाले होते. या प्रसंगी कुटुंबीय आणि काही जव्हेचे मित्र उपस्थित होते.
- तर, 21 मे झालेल्या 'वलीमा' साठी त्याने पीसीबीच्या काही खेळाडूंना इनव्हाइट केले होते.
- सैयदा खुशबख्त माजी क्रिकेट अंपायर आफताब अली शाह यांची मुलगी आहे.
पुढीस स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या WAGs चे खास PHOTO...