दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर जेपी डुमिनीची पत्नी सर्वात प्रसिद्ध क्रिकेटर पत्नी आहे. ती तिच्या स्टाइल आणि ग्लॅमरमुळे द. आफ्रिकेतील सर्वाधिक चर्चित क्रिकेटर पत्नी आहे. व्हॅलेन्टाइन महिन्या निमित्त आम्ही आपल्याला जेपी आणि सु डुमिनीच्या लव्ह स्टोरी विषयी सांगणार आहोत.
पहिल्याच नजरेत पडले प्रेमात...
- सु डुमिनीने एका इंटरव्ह्यूमध्ये तीची लव्ह स्टोरी सांगितली होती. ती म्हणाली होती की, आम्ही पहिल्याच नजरेत प्रेमात पडलो.
- सुच्या म्हणण्या प्रमाणे, पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती केपटाउनमध्ये जॉब सर्च करत होती. त्याच वेळी 2008 मध्ये ती ओळख जेपी सोबत झाली.
- आम्ही पाहताच प्रेमात पडलो. अम्ही नियमित भेटायचो. ओळ झाल्यानंतर लगेचच जेपी ऑस्ट्रेलिया टूरवर निघून गेला.
- दोन महिन्यांचा हा टूर मला दोन वर्षांसारखा भासत होता. अम्ही हे नाते पुढे वाढवण्याचा विचार केला.
4 वर्षांचे रिलेशन
डुमिनी आणि सुच्या लग्नाला 4 वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षी 25 जूनला त्यांनी लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने डुमिनीने प्रेंग्नेंट पत्नीसह त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
केले होते फोटोशूट
डुमिनी आणि सु यांनी मुलीच्या जन्मा आधी फार एक्साइटेड होते. या कपलने आफ्रिकेच्या एका टॉप मॅगझीनसाठी फोटोशूटही केले होते. या फोटोशूटमध्ये सु लाइट पिंक कलरच्या गाउनमध्ये होती. सु आणि डुमिनीने बीचवर या मॅगझीनसाठी रोमांटिक पोझ दिल्या होत्या.
सुचे जबरदस्त फॅन फॉलोअर
सेलिब्रिटी नसतानाही सु डुमिनीचे मोठ्या प्रमाणावर फॅन आहेत. ती सोशल मीडियाची एक पॉप्यूलर चेहरा आहे. सेलिब्रिटी वाइफ सुचे अनेक ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो इंटरनेटवर आहेत. तिचे ट्विटर आणि इंस्टाग्रामवर असेच काही फोटोही आहेत.
मुलिचे नाव 'इसाबेला'
डुमिनीने मुलीचे नाव ‘इसाबेला’ ठेवले आहे. त्याने मुलीच्या जन्माच्यावेळी मुलगी आणी पत्नीचे अनेक फोटो शेअर केले. डुमिनी आणि त्याची पत्नी आपल्या पहिल्या मलालाच्या बाबतीत फार उत्साहित होते. मुल होण्या आधी या कपलने नवीन पाहूण्यासाठी बरीच खरेदीही केली होती. या क्षणाचे फोटोही त्याने मीडियावर शेअर केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जेपी डुमिनी आणि त्याच्या ग्लॅमरस पत्नीचे खास फोटोज....