आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet SriLanka Cricketer Kumar Sangakkara\'s Wife Yehali

PHOTOS: कोलंबोमधील दुस-या कसोटीनंतर संगकाराची निवृत्‍ती, कुटूंबाला देणार पूर्ण वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडिया ऑगस्टमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. वीर यजमानांविरोधात तीन कसोटी सामन्यांची मालिका संघाला खेळावी लागणार आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीनंतर श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकारा क्रिकेटला अलविदा करणार आहे. त्‍यानंतरचा वेळ तो कुटूंबाला देणार आहे. कोलंबोच्या ओव्हल मैदानावरील दुसरी कसोटी कुमार संगकाराची शेवटची असेल. १३४वी कसोटी तो येथे खेळणार आहे. तब्बल १५ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर तो क्रिकेटचा निरोप घेणार आहे. आपल्‍या मुलांसोबत रमणा-या संगकाराची कुटूंबासोबतची फोटो या संग्रहात पाहा.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संगकारा, त्‍याची पत्‍नी आणि कुटूंबाचे काही फोटो..