आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी दिसते दीपिका पादुकोणची बहिण, वडिल टेनिस प्लेयर तर स्वतः खेळते गोल्फ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोणची बहिणी अनिशा पादुकोण (फाइल फोटो). - Divya Marathi
बॉलीवुड अॅक्ट्रेस दीपिका पादुकोणची बहिणी अनिशा पादुकोण (फाइल फोटो).
जयपुर- राजस्थानची राजधानी जयपुर येथील रामबाग गोल्फ क्लबमध्ये सोमवारपासून इंडियन गोल्फिंग यूनियन नॉदर्न इंडिया लेडीज अॅन्ड ज्युनियर गर्ल्स टूर्नामेंटला सुरूवात झाली. या आधी सराव सत्र झाले. यात एका तासाचे रूलिंग सेशन ठेवण्यात आले होते. यात 50 लेडी गोल्फर्सने भाग घेतला होता. बॉलीवुड अॅक्ट्रेस दीपिका पदुकोणची बहिण अनिशा पादुकोणही यात सहभागी झाली होती.
दीपिका पादुकोणची बहिण अनिशा पादुकोण देशातील वुमन गोल्फर्समध्ये सहाव्या स्थानावर आहे. गोल्फमध्ये येण्याच्या संदर्भात विचारले असता ती म्हणाली की, मला बॉलीवुडमध्ये सलमान, शाहरुख अथवा अक्षय कुमारसह डेब्यू करने सोपे होते. मात्र बॉलीवुडमध्ये जास्त काळ टिकूण राहण्यासाठी जिद्द आणि टॅलेन्टची आवश्यकता असते. एका सिनेमानंतर मला दुसरा सिनेमा कुणीही दिला नसता. दुसरे म्हणजे बॅडमिन्टनमध्येही वडिलांमुळे एेन्ट्री मिळवणे सोेपे झाले असते. मात्र नॅशनल टीममध्ये जागा मिळवणे अवघड होते. स्पोर्ट्समध्ये माझा कल जन्मतःच आहे.
अनिशा म्हणाली की, हॉकी टीमची मी कर्णधारही होते. मात्र वडिल गोल्फ क्लबचे मेंबर झाले आणि ते एकदिवस सहज म्हणाले की, तू गोल्फ का खेळत नाही. तर तुला स्पोर्ट्समध्ये रस आहे तर तू गोल्फदेखील ट्राय कर. खरे तर दीपिकापेक्षाही माझ्याकडून वडिलांना जास्त अपेक्षा आहेत. त्यामुळेच मी गेल्या 14 वर्षांपासून गोल्फ खेळत आहे. मागील 7 वर्षांपासून मी नआ नॅशनल टूर्नामेंट्स खेळत आहे. दीपिकाशी जुळतेका यावर ती म्हणाली, तिने मॉडेलिंगला सुरूवात करण्या आधी आमचे नेहमीच भांडन होत. मला लहान असल्याचा फायदा मिळायचा. आता ती माझ्यासाठी फार प्रोटेक्टीव्ह आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अनिशा पादुकोणचे काही खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...