आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE: वुमन रेसलरचे असे झाले हाल, रिंगमध्येच सर्वांसमोर दांडक्याने धुलाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी मिकी जेम्सची (उजवीकडे) पाठ पाहताना तिची पार्टनर.... - Divya Marathi
जखमी मिकी जेम्सची (उजवीकडे) पाठ पाहताना तिची पार्टनर....
स्पोर्ट्स डेस्क- मंडे नाईट रॉ च्या वुमन्स टायटल मॅचनंतर अॅलिक्साने मिकी जेम्सला लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केले. या रोमांचक मॅचमध्ये अॅलिक्साने मिकीला पराभूत केल्यानंतर रिंगमधून खाली उतरली आणि एक दांडके घेऊन आली. यानंतर तिने रेफरीच्या उपस्थितीत मिकीच्या पाठीवर जबरदस्त प्रहार करत राहिली. त्यामुळे मिकी तडफडत खाली कोसळली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसा घडला हा संपूर्ण प्रकार......
बातम्या आणखी आहेत...