आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhimanyu Mithun Gets Engaged To Radhika Daughter

अभिनेत्रीच्‍या मुलीसोबत झाला मिथुनचा साखरपुडा, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटर अभिमन्‍यू मिथुनने 23 सप्‍टेंबरला दिग्‍गज साऊथ इंडियन अभिनेत्री राधिका हिची मुलगी रायने राधिकासोबत साखरपुडा उरकून घेतला आहे. चेन्नईच्‍या एका हॉटेलमध्‍ये अत्‍यंत साध्‍या पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
दोन्‍ही कुटूंबातील नातेवाईक व मित्रांची यावेळी उपस्‍थिती होती. अभिमन्‍यू आणि रायने अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्‍यांचा साखरपुडा झाला, मात्र लग्‍नाची तारीख अजुनही ठरलेली नाही. अभिनेत्री राधिकाने या लग्‍नाविषयी ट्विटरवरून माहिती दिली होती.
पुढील स्‍लाईड्सवर पाहा, साखरपुड्याचे काही खास फोटो..