आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Model Qandeel Baloch Qandeel Baloch Message For ShahRukh Khan

Video : आफ्रिदी, विराटनंतर आता शाहरुख, पाक मॉ़डेलची नवी ऑफर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचने शाहिद आफ्रिदी आणि विराट कोहलीनंतर आता बॉलीवुड अॅक्टर शाहरुख खान संदर्भात एक नवा व्हिडिओ जाहिर केला आहे. बलोच या व्हिडिओमध्ये शाहरुखला आयपीएलसाठी विश करताना दिसत आहे. यात ती म्हणते की, या आयपीएल स्पर्धेत शाहरुखचा संघ जिंकला तर ती तिच्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन करेल.
व्हिडिओमध्ये शाहरुखसाठी असा दिलाय संदेश...
- बलूच म्हणाली, ‘आजचा संदेश भारताच्या नावे. मी कंदील बलोच, एका विशेष घोषणा करू इच्छिते, एका विषेश माणसासाठी.’
- बॉलीवुडमधील किंग खानसाठी. किंग खान, दर तुझा संघ कोलकाता नाइट राइडर्स यावर्षी आयपीएल चॅम्पियन झाला तर, मी तो क्षण सेलिब्रेट करेन.
- हा क्षण मी अशा पद्धतीने सेलिब्रेट करेन की लोक आश्चर्य चकित होतील. जागणारे लोक झोपूच शकणार नाही.
- बलोचने शेवटी म्हणाली की, मी काही असे करेन की लोक परेशान होतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कंदील बलोटचा Video मेसेज.... त्यातील फ्लाइंग किस... आणि सोशल मिडियावरील चर्चित मैसेजस्....