Home »Sports »From The Field» Most Controversial Photos Of IPL

हे आहेत IPL चे 13 मोस्ट Viral Photos, ज्यामुळे चर्चेत राहिली टूर्नामेंट

दिव्यमराठी वेब टीम | Mar 20, 2017, 10:54 AM IST

  • बॉलिवूड अॅक्ट्रेस आणि किंग्स इलेवन पंजाबची को-ओनर प्रिती झिंटाला पाहताना आयपीएलचे माजी चेयरमन ललित मोदी. हा फोटो आयपीएल-1 चा आहे, ज्यामुळे ललित मोदींवर खूप टीका झाली होती.
स्पोर्ट्स डेस्क- 29 मार्चला संपणा-या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतप भारतीय क्रिकेट रसिकांना IPL चा रोमांच पाहायला मिळणार आहे. 5 एप्रिलपासून याचा 10 वा सीजन सुरु होत आहे. 2008 पासून सुरु झालेल्या या IPL मध्ये आतापर्यंत अशी काही क्षणचित्रे टिपली गेली आहेत, ज्यामुळे तो तो हंगाम गाजला. Divyamarathi.Com तुमच्यासाठी मागील नऊ हंगामातील काही असे फोटोज आले आहे ज्यामुळे तुमच्या आठवणी ताज्या होतील. हे फोटो खूपच वायरल झाले आणि त्याच कारणामुळे तो तो हंगाम खूप गाजला. मात्र, यातील काही फोटोंमुळे वादही निर्माण झाला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, आयपीएलचे असे काही फोटोज ज्याची आतापर्यंत खूपच चर्चा आहे.....

Next Article

Recommended