आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या IPL पासून ते आतापर्यंत, प्रत्येक सीजनमध्ये किती बनल्या धावा व पडल्या विकेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- 2008 पासून सुरू झालेल्या क्रिकेटमधील महाकुंभ आयपीएलने क्रिकेट फॅन्सना मागील 10 वर्षात खूप एंटरटेन केले. या 10 वर्षात एका बाजूने धावांचा पाऊस पडत होता तर दुसरीकडे काही बॉलर्सनी जबरदस्त गोलंदाजीची कमाल करत भरपूर विकेट घेतल्या. आज आम्ही तुम्हाला IPL 2008 ते 2017 पर्यंत प्रत्येक वर्षी किती धावा बनल्या व किती विकेट पडल्या याची माहिती व आकडेवारी देणार आहोत. सोबतच प्रत्येक सीजनमधील टॉप स्कोरर आणि टॉप विकेट टेकर्स बॉलर्स कोण होता माहिती देणार आहोत. पहिल्या सीजनमध्ये बनल्या 17935 धावा....
 
- आयपीएलच्या पहिल्या सीजन (2008) मध्ये फलंदाजांनी एकून 17,935 धावा काढल्या होती. तर बॉलर्सनी 689 विकेट घेतल्या होत्या.
- या दरम्यान किंग्स इलेवन पंजाबकडून 616 धावा काढणारा ऑस्ट्रेलियन बॅट्समन शॉन मार्श टॉप स्कोरर राहिला होता, तर राजस्थान रॉयल्सकडून पाकिस्तानी पेस बॉलर सोहेल तन्वीरने सर्वाधिक 22 विकेट घेत सर्वाधिक विकेट आपल्या नावावर केल्या होत्या.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 2008 नंतर कोणत्या सीजनमध्ये किती धावा बनल्या व किती विकेट पडल्या...
बातम्या आणखी आहेत...