आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार म्हणून धोनीचे 10 बेस्ट मोमेंट, जे तुम्ही आम्ही कधीच नाही विसरणार!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीने सिक्स मारत भारताला चॅम्पियन बनवले होते. सचिन तेंडुलकरसाठी वर्ल्ड कप जिंकणे त्याच्या करियरमधील सर्वोत्तम क्षण होता. - Divya Marathi
2011 वर्ल्ड कप फायनलमध्ये धोनीने सिक्स मारत भारताला चॅम्पियन बनवले होते. सचिन तेंडुलकरसाठी वर्ल्ड कप जिंकणे त्याच्या करियरमधील सर्वोत्तम क्षण होता.
स्पोर्ट्स डेस्क- एमएस धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला. 9 वर्षे त्याने एक कर्णधार म्हणून त्याने क्रिकेट फॅन्सना असे अनेक क्षण दाखवले दिले, जो शब्दात व्यक्त करणे कठिणच. मग ते 2011 चा वनडे वर्ल्ड कप जिंकणे असो अथवा कर्णधार बनताच 2007 मध्ये टीम इंडियाला टी- 20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणे असो.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कर्णधार असताना धोनीने आनंद दिलेले व आठवणीतले फोटोज पाहूया....
बातम्या आणखी आहेत...