आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • MS Dhoni Elder Brother Narendra Singh Dhoni\'s Charactor Not In His Biopic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनीच्या बायोपिकमध्ये भावाचे कॅरेक्टर का नाही? पाहा कशी जगतो साधी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करताना नरेंद्र धोनी व त्याची पत्नी... - Divya Marathi
आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करताना नरेंद्र धोनी व त्याची पत्नी...
स्पोर्ट्स डेस्क- 30 सप्टेंबरला टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर एमएस धोनीच्या ख-याखु-या जीवनावर आधारित फिल्म 'एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' रिलीज झाली. या फिल्ममध्ये धोनीच्या लाईफमधील अनेक पैलूवर प्रकाशझोत टाकला गेला आहे. यात त्याच्याशी संबंधित जवळच्या लोकांची कॅरेक्टर्स या फिल्ममध्ये आहे. मात्र, यात धोनीचा मोठा भाऊ नरेंद्रसिंग धोनीचे कॅरेक्टर नाही. आज आम्ही तुम्हाला याच मिसिंग मिसिंग कॅरेक्टरबाबत सांगणार आहोत...
- नरेंद्रसिंग धोनी एक पॉलिटिशियन आहेत, जे धोनीचे होम टाउन रांचीत राहतात.
- ते 2013 पासून समाजवादी पक्षाशी जोडले गेले आहेत. ज्याचे प्रमुख मुलायम सिंग यादव आहेत.
- समाजवादी पार्टीसोबत जोडण्याआधी ते भाजपात होते. मात्र, नंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकला.
- नरेंद्र यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1971 रोजी झाला. त्यांनी 21 नोव्हेंबर 2007 रोजी लग्न केले.
- त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. सुरुवातीच्या काळात ते धोनीसोबत राहत होते मात्र नंतर वेगळे राहू लागले. याचे कारण स्पष्ट झाले नाही.
- धोनीसोबत त्यांचा एक जुना फोटोही आहे. जो तुम्हाला पुढे स्लाईडद्वारे पाहता येईल.
- धोनीच्या आयुष्यावरील फिल्ममध्ये त्याच्या आई-वडिलांचा, बहिणीचे कॅरेक्टर आहे. मात्र, भावाबाबत काहीच सांगितले गेले नाही.
- नरेंद्र सिंग धोनींचे आयुष्य अगदीत साधे सरळ आहे. एवढेच नव्हे तर रांचीत एखाद्या क्रिकेट मॅचला गेले तर त्यांना सामान्याप्रमाणे रांगेत जाऊन तिकिट काढावे लागते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एकीकडे एमएस धोनीची सुपरस्टार लाईफ तर दुसरीकडे त्याचा भाऊ नरेंद्रसिंग धोनी कसे जगत आहे आयुष्य...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...