आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन म्हणाला, धोनी सर्वोत्तम कर्णधार, नेतृत्त्व सोडल्यावर काय बोलले दिग्गज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनी आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे स्तुतीसुमने सचिनने धोनीवर उधळली होती. - Divya Marathi
धोनी आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार आहे स्तुतीसुमने सचिनने धोनीवर उधळली होती.
स्पोर्टस डेस्क- टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेर एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधील कर्णधारपद सोडले. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट वर्ल्ड हैराण आहे. मात्र, क्रिकेटमधील दिग्गज राहिलेल्या खेळाडूंनी धोनीच्या या निर्णयाचा आपण सन्मान केला पाहिजे अशा प्रतिक्रिया दिल्या. सचिन म्हणाला, धोनी आतापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार...
 
- सचिनने धोनीबाबत बोलताना म्हटले होते की, मी ज्यांच्या ज्यांच्या नेतृत्त्वाखाली क्रिकेट खेळलो त्यापैकी धोनी सर्वोत्तमकर्णधार होता.
- आता कर्णधारपद सोडल्यानंतर सचिनने म्हटले की, 'धोनीने भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. कर्णधारपद सोडण्याचा निर्णय त्याचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. त्याच्या नेतृत्त्वाखाली आपल्याला मिळालेले यश आपण आठवणीत ठेवले पाहिजे. देशासाठी त्याने दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले पाहिजे.
 
पुढे स्लाईडद्नारे वाचा, धोनीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयानंतर क्रिकेट जगतातील दिग्गजांनी काय काय दिल्या प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...