आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: स्टारडम मिळण्याआधी अशी होती धोनीची सिंपल LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहिणीसोबत मस्ती करताना धोनी (डावीकडे खाली) - Divya Marathi
बहिणीसोबत मस्ती करताना धोनी (डावीकडे खाली)
स्पोर्ट्स डेस्क- 7 जुलै रोजी 35 वा वाढदिवस साजरा करणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लाईफ कधी काळी खूपच सामान्य होती. मात्र, धोनी आजही सिंपल लाईफ जगणे पसंत करतो. तरीही स्टारडम त्याच्यासोबत राहतो. त्याने मिडल क्लास फॅमिलीमधून पुढे येत स्टार क्रिकेटर बनण्यापर्यंत प्रवास केला. आज पण धोनी जेव्हा आपल्या घरी असतो तेव्हा तो सामान्य लोकांसारखाच राहतो. काय धोनीबाबत तुम्ही जे जाणता...
- 2004 मध्ये बांगलादेशाविरूद्ध धोनी पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच चेंडूवर धावबाद झाला होता.
- धोनी बॉलिवुड स्टार्स बिपाशा बसु आणि जॉन अब्राहमचा क्लोज फ्रेंड आहे. धोनीचा मोठ्या केसाचा लुक जॉनपासून प्रेरित होत केला होता.
-आयसीसी प्लेयर ऑफ द ईयरचा अवॉर्ड दोनदा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.
- धोनी सचिन तेंडुलकर, बॉलिवुड अॅक्टर अमिताभ बच्चन आणि सिंगर लता मंगेशकरचा चाहता आहे.
- क्रिकेटला सीरियसली घेण्याआधी धोनी शालेय काळात फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळायचा.
- क्रिकेटच्या बाहेर सुद्धा धोनीची स्टार वॅल्यू सर्वात जास्त आहे. अॅक्टर शाहरुख खाननंतर त्याच्याकडे सबसे जास्त (20) एंडोर्स करणारा स्टार ठरला आहे.
- धोनीला कॉमेडी आणि अॅक्शन चित्रपट पाहणे आवडते. तो अमिताभ बच्चन यांचे बहुतेक सर्व चित्रपट पाहतो.
divyamarathi.com धोनीच्या बर्थडेच्या निमित्ताने त्याला स्टारडम मिळण्याआधीच्या आयुष्यातील काही फोटोज तुमच्यासाठी घेऊन आला आहे. यात तो कधी मित्रांसमवेत दिसत आहे तर कधी कुटुंबियांसमवेत.
पुढे स्लाईड्सच्या मदतीने पाहा, स्टार बनण्याआधी कसा दिसत होता धोनी व कसे होते त्याचे आयुष्य....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...