आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs ZIM मालिकेत झालेले हे 11 मोठे विक्रम, बॅटिंग नाही - तरीही चर्चेत धोनीच...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - जसप्रीत बुमराह (22/4)ची भेदक गोलंदाजी, लोकेश राहुल (63*) आणि फैज फजल (55*) यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने झिंम्बाब्वेला 10 विकेटने पराभूत केले. या विजयाबरोबरच भारताने ही वन डे मालिका 3-0 ने जिंकली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार धोनीला या मालिकेत फलंदाजीची संधीच मिळाली नाही. मात्र तरीही त्याने या मालिकेत अनेक विक्रम केले.
भारताला गवसले हिरे...
-लोकेश राहुल आणि युजवेंद्र चहल यांच्या रुपात भारताना चांगले खेळाडू गवसले.
- लोकेश राहुलने पदार्पणाच्या सामन्यातच सेंच्यूरी ठोकली. त्याने मालिकेत 196 धावा केल्या.
- युजवेंद्र चहलने या मालिकेत 24 षटके फेकत 6 बळी मिळवले.
सामन्याचा निकाल.
- 1st मॅच :9 विकेट
- 2nd मॅच :8 विकेट
- 3rd मॅच :10 विकेट

पुढील स्लाइड्सवर पाहा, मालिकेत हे झाले खास विक्रम......