आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni, Virat Kohli Join Kangana Ranaut To Recreate \'Queen\' Magic – See Pic

PHOTOS: विराटने या अॅक्ट्रेससोबत केला डान्स, धोनी तरी कसा रहील मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाहिरातीचे चित्रिकरण करतानाचे काही फोटो व्हयरल झाले आहेत. यात विराट कोहली, स्टुअर्ट बिन्नी, एमएस धोनी, अश्विन यांच्यासह अनेक क्रिकेटर दिसत आहेत. - Divya Marathi
जाहिरातीचे चित्रिकरण करतानाचे काही फोटो व्हयरल झाले आहेत. यात विराट कोहली, स्टुअर्ट बिन्नी, एमएस धोनी, अश्विन यांच्यासह अनेक क्रिकेटर दिसत आहेत.
स्पोर्ट्स डेस्क- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली एका जाहिरातीत आता बॉलीवुड अॅक्ट्रेस कंगना रनोटसोबत डांन्स करताना दिसणार आहे. एवढेच नाही तर या जाहिरातीत टीम इंडिया आणि आयपीएलचा नवा संघ पुणे सुपरजाइंट्सचा कर्णधार एमएस धोनीदेखिल डान्स करताना दिसणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार आयपीएलसाठी एक जाहिरात शूट केली जात आहे. यात जाहिरातीत धोनी आणि विराट कंगना रनोटसोबत दिसणार आहेत.
कोण तयार करत आहे ही जाहिरात...
- मिळालेल्या माहितीनुसार या जाहिरातीचे दिग्दर्शन राज कुमार हिरानी करत आहेत.
- याचे काही फोटोही समोर आले आहेत. मात्र अद्याप व्हिडेओ प्रसिद्ध झालेला नाही.
- फोटोंमध्ये अजिंक्य राहणे, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन आणि वरूण अॅरोनदेखील सामिल आहेत.
- एवढेच नाही तर, एका फोटोमध्ये कंगना क्रिकेटर्सला डान्स स्टेप्सदेखील शिकवताना दिसत आहेत.

पुढीस स्लाइड्सवर फोटोजमध्ये पाहा, अॅड शूटच्या वेळी विराट आणि धोनीचे कंगनासोबत कसा होता अंदाज...