आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Muhammad Alis Wife Khalilah Ali On Family Fight For Legendary Boxer Net Worth

घरोघरी मातीच्या चुली, मोहम्मद अलींच्या 536 कोटींच्या संपत्तीवरुन 3 बायका, 7 मुलांत वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंटुकी (यूएस) - मोहम्मद अली यांच्या निधनानंतर मोहम्मद अली यांच्या 80 मिलियन डॉलर म्हमजेच साधारणपणे 536 कोटी रुपयांवरून वाद पेटला आहे. अली यांची दुसरी पत्नी खलीला अलीने dainikbhaskar.com शी बोलताना सांगितले की, "अली यांचे निधन होण्याच्या साधारणपणे आठवडाभरापासूनच त्यांच्या पॉपर्टीच्या वाटनीसाठी भांडनं सुरू आहे. एकीकडे माझे पती पती मृत्यूशी संघर्ष करत होते तर दुसरी कडे प्रॉपर्टीसाठी राजकारण सुरू होते. मुलगा मुहम्मद अली जूनियर आणि भाऊ रहमान हे सर्वाधीक अॅक्टीव्ह दिसत होते. मला तरी असे वाटत आहे की, हा 536 कोटींचा वाद चांगलाच भडकण्याची शक्यता वाटत आहे."

असा आहे 536 कोटींच्या वाटनीचा खरा विवाद -
- अली यांनी मृत्यूपूर्वी प्रॉपर्टीची विल्लेवाट लावली नाही. वा मृत्यूपत्रही तयार केले नाही.
- त्यामुळे या प्रॉपर्टीच्या वाटनीसंबंधी नव-नवे तर्क लावले जात आहेत.
- स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, अली यांच्या 3 पत्नी, 9 मुले आणि एका भावाला प्रॉपर्टीत वाटा हवा आहे. यासाठी ते कोर्टाचे दार ठोठावण्याचीही तयारी करत आहे.
- या 9 मुलांपैकी 2 मुले एक्स्ट्रामॅरिटल अफेयर्सपासून झाले आहेत.
- सध्या शेवटच्या घटकेपर्यंत अली यांच्या सोबतच राहीलेली त्यांची 59 वर्षीय पत्नी लोनी संपत्तीची वारस आहे.
हे सांगतायेत स्वतःला प्रॉपर्टीचे वारसदार...
- अली यांचे 70 वर्षांचे भाऊ रहेमान हे प्रॉपर्टीमध्ये वाटा मिळावा म्हणून कायदेशीर सल्ला घेत आहेत.
- दुसऱ्या पत्नीचा मोठा मुलगा जूनियर मुहम्मद अलीला देखील या प्रॉपर्टीत वाटा हवा आहे. त्याने आरोप केला आहे की, अली यांची शेवटची पत्नी लोनी त्याला घर आणि संपत्तीपासून दूर ठेऊ इच्छीते...
- पहिली पत्नी सोनीजी रॉय यांचे 2005 मध्ये निधन झाले आहे. त्यांना मुलगा नव्हता. यामुळे त्यांच्याकडून दावा करणारे कुणीही नाही.
- दुसरी पत्नी खलीला आणि त्यांची 4 मुले, तीसरी पत्नी वरोनिका पोर्शे आणि त्यांची दोन मुले, चौथी पत्नी लोनी आणि त्यांचा दत्तक मुलगा असद अमीनही दावेदार आहे.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, मुहम्मद अली यांनी 1 तासात केली होती 150 कोटींची कमाई....
- लिव-इन रिलेशनमधून झालेल्या 2 मुलांपासून ते 4 पत्नी आणि 7 मुलांची संपूर्ण कहानी....
- जाणून घ्या, केव्हा कोणत्या पत्नीसोबत केले मोहम्मद अली यांनी लग्न आणि केव्हा कुणाला दिला घटस्पोट... कुणापासून झाली किती मुले...
बातम्या आणखी आहेत...