आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मॅच पाहायला पोहचले मुकेश अंबानी, पाहा MI vs RPS मॅचचे इंटरेस्टिंग फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅलरीत मॅचची मजा लुटताना मुकेश अंबानी... - Divya Marathi
गॅलरीत मॅचची मजा लुटताना मुकेश अंबानी...
स्पोर्ट्स डेस्क- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमन आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स टीमचे ओनर मुकेश अंबानी आयपीएलमधील या सीजनमध्ये पहिल्यांदाच मॅच पाहायला पोहचले होते. अंबानी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पुणे सुपरजाएंटची मॅच पाहताना दिसले. त्यांची पत्नी  नीता अंबानी, मुलगा आकाशसमवेत मैदानावर आधीच उपस्थित होती. गॅलरीत दिसले मुकेश...
 
- मुकेश मुंबई इंडियन्सच्या मॅच वीआयपी गॅलरीतून सामना पाहत होते. त्यांच्यासमवेत मुंबई इंडियन्सचा सपोर्ट आणि सिक्युरिटी स्टाफ दिसला. तर, दूसरीकडे त्यांची पत्नी नीता बाउंड्री लाईनवर टीमला चीयर करताना दिसली. 
- मात्र, या रोमांचक मॅचमध्ये अंबानींची टीम मुंबई इंडियन्स 3 धावांनी पराभूत झाली. पुणे सुपरजाएंटने प्रथम बॅटिंग करताना मुंबईला 161 धावांचे टारगेट दिले होते, उत्तरादाखल मुंबई 8 विकेट गमावत 157 धावाच करू शकली. 
- मुंबईकडून सर्वाधिक धावा कर्णधार रोहित शर्मा (58) आणि पार्थिव पटेल (33) ने बनवल्या.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, या मॅचचे 6 इंटरेस्टिंग फोटोज...
बातम्या आणखी आहेत...