आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neeta Ambani's Celebration After Mumbai Indians Won IPL 8

IPL-8 चॅम्पियन आहे मुंबई, नीता अंबानींनी असे केले होते सेलिब्रेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डाविकडून- मुलगा आकाशला लाड-लाड करताना नीता अंबानी. उजवीकडून- मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासह नीता. - Divya Marathi
डाविकडून- मुलगा आकाशला लाड-लाड करताना नीता अंबानी. उजवीकडून- मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासह नीता.
स्पोर्ट्स डेस्क- 2015 मध्ये मुंबई इंडियन्स संघ आयपीएल-8 चॅम्पिअन ठरताच संघाच्या को-ओनर नीता अंबानींचा चेहरा खुलला होता. खरेतर, टूर्नामेंटच्या सुरुवातीचे 5 सामने हरल्यानंतर चॅम्पियन होणे मुंबई संघासाठी स्वप्नवतच होते.
मुलांना लाड-लाड करताना व्हायरल झाला होता नितांचा फोटो...
- संघ चॅम्पियन होताच नीता अंबानींनी आपल्या अनंत आणि आकाश या दोन्ही मुलांना लहान मुलांप्रमाणे लाड-लाड केले होते.
- त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला होता आणि बरेच दिवस चर्चेह होता.
- निता अंबानींनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे गळाभेट घेऊन अभिनंदर केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर निता अंबानींनी कसे केले होते सेलिब्रेशन