आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू LOOK मध्ये दिसले इंडियन क्रिकेटर्स, श्रीलंकेत जाताच शेयर केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडिया 3 कसोटी, 5 वन डे आणि 1 टी-20 मॅचच्या मालिकेसाठी बुधवारी सायंकाळी श्रीलंका पोहचली. विराटच्या नेतृत्त्वाखाली ही टीम 21 जुलै ते 6 सप्टेंबर पर्यंत लंकेत राहील. या दौ-यात अनेक खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. खेळाडूंनी श्रीलंका दौ-यावर जाताच आपल्या फोटोजसमवेत आपले न्यू लुक्स फोटोज शेयर केले आहेत. यात के एल राहुल, हार्दिक पंड्या आणि विराटचा समावेश आहे. टीमसोबत शास्त्री...
 
- टीम इंडियाचे नवे कोच रवी शास्त्री श्रीलंका दौ-यावर टीमसोबत आहेत. दौ-यावर जाण्याआधी शास्त्रीने विराटसोबत एक पत्रकार परिषद घेतली.
 
शिखर धवन पुन्हा संघात- 
 
- कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात मुरली विजयच्या जागेवर शिखर धवनला संघात स्थान दिले गेले आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटर्सने शेयर केले आपल्या नव्या लुक्सचे फोटोज...