आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूझीलंडचा ३१ वर्षांनंतर पाकवर मालिका विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅमिल्टन - यजमान न्यूझीलंड संघाने मंगळवारी दुसऱ्या कसाेटीत पाकिस्तानवर १३८ धावांनी मात केली. न्यूझीलंडने ३१ वर्षांनंतर पाकवर मालिका विजय मिळवला. न्यूझीलंडचा टीम साउथी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. ३६९ धावांच्या प्रत्युत्तरात पाकचा २३० धावांमध्ये खुर्दा उडाला. अस्लमने ९१ धावा काढल्या.
बातम्या आणखी आहेत...