आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Zealand Brendon McCullum Lights Up Hagley Oval With World Record Test Century

शेवटच्या टेस्टमध्ये मॅक्कुलमचे सर्वात वेगवान शतक, व्हिव रिचर्ड्सचा विक्रम मोडाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्राइस्टचर्च- कसोटी इतिहासात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम आता न्यूझिलंडच्या ब्रॅन्डन मॅक्कुलमच्यानावे लिहिला गेला आहे. कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात मॅक्कुलमने केवळ 54 चेंडूत शतक ठोकूण व्हिव्हियन रिचर्ड्सचा 56 चेंडूतील शतकाचा विक्रम मोडित काढला. रिचर्ड्सयांनी हा विक्रम 30 वर्षांपूर्वी केला होता.
- मॅक्कुलमने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील तीसऱ्य कसोटी सामन्या दरम्यान हा विक्रम केला.
- मॅक्कुलमने 145 धावांच्या खेळीत 79 चेंडूत 21 चौकार आणि 6 षटकार लगावले...
34 चेंडूत अर्ध शतक
- मॅक्कुलमने 34 चेंडूत पूर्ण केले अर्धशतक.
- या नंतर पुढच्या 50 धावा त्याने केवळ 20 चेंडूत केल्या.
- त्याचे शतक 54 चेंडूत पूर्ण केले.
- केवळ शतकाचाच विचार केला तर, या दरम्यान त्याने 16 चौकार आणि चार षटकार खेचले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मॅक्कुलमचा थरार... आणि सामन्याचे काही खास फोटोज...