आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Zealand Cricketer Colin Munro\'s Second Fastest T20 Half Century Vs Shree Lanka

मुनरोने ठोकली T-20 तील 2nd फास्टेस्ट 50, एकाच सामन्यात केले दोन विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड- श्रीलंका - न्यूझिलंडदरम्यान झालेल्या टी-20 सामन्यात रविवारी न्यूझिलंडचा धडाकेबाज फलंदाज कॉलिन मुनरोने शानदार अर्धशतक ठोकले. हे टी-20 मधील दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. त्याने 14 चेंडूंचा सामना करत 50 धावा केल्या. ही कामगिरी करतान त्याने 1 चौकार आणि 7 छटकार लगावले. याच सामन्यात त्याने न्यूझिलंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचाही विक्रिम मोडित काढला.
20 मिनिटात मुनरोने केले दोन विक्रम...
- श्रीलंकेविरुद्ध याच सामन्यात न्यूझिलंडचा सलामीवीर मार्टिन गुप्टिलने 25 चेंडूत 63 धावा ठोकल्या. त्याने 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
- हे न्यूझिलंडच्या फलंदाजाने ठोकलेले टी-20 मधील सर्वात वेगवान अर्धशतक होते. सामन्याच्या 6.4 शटकांत गुप्टिल आउट झाला.
- यानंतर साधारणपणे 20 मिनिटांनी म्हणजेच 10 व्या ओव्हरमध्ये मुनरोने गुप्टिलचा विक्रम मोडित काढला.
- याबरोबरच तो टी20 क्रिकेटमध्ये न्यूझिलंड तर्फे सर्वाधिक वेगवान अर्धशतक करणारा खेळाडू ठरला.

समन्याचा धावफलक
श्रीलंकाः 20 शटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा.
न्यूझिलंडः 10 शटकांत 1 गड्याच्या मोबदल्यात 147 धावा. (60 चेंडू आणि 9 गडी शिल्लक ठेउन हा सामना जिंकला.)
कॉलिन मुनरोची धडाकेबाज खेळी
बॉलरन
10
26
32
46
50
66
76
80
96
101
116
121
134
146
टोटलः 14 बॉल50 रन
कोणत्या गोलंदाजाने दिल्या किती धावा...
गोलंदाज01246रनबॉलस्ट्राइक रेट
इसरू उडाना1100173233.33
दुश्मांथा चमीरा01012174425.00
जेफरी वेन्दरसे10103205400.00
थिसारा परेरा1000162300.00
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचा रोमांच...