आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआय अध्यक्ष; मनोहरांची वर्णी शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा शशांक मनोहर विराजमान होणे जवळपास निश्चित आहे. त्यांना अनुराग ठाकूर व शरद पवार गटांचा पाठिंबा मिळाला आहे. यामुळे एन. श्रीनिवासन गटाची दावेदारी कमकुवत झाली आहे. जगमोहन दालमियांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. ५७ वर्षीय शशांक मनोहर २००८ ते ११ पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष राहिलेले आहेत. पूर्व विभाग अध्यक्षपदाचा दावा सोडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.