आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धर्मशालात न्यूझीलंडने नेट प्रॅक्टिसदरम्यान गाळला जोरदार घाम!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- हिमाचल प्रदेशमधील धर्मशालात उद्या रविवारी भारत- न्यूझीलंड यांच्यात वन डे सीरीजचा पहिला सामना होत आहे. टीम इंडियाचा 900 वा वन डे मॅच होईल. पाच मॅचेसच्या सीरीजसाठी टीम इंडियानंतर न्यूझीलंडमध्ये धर्मशालात पोहचले. न्यूझीलंड टीमने सकाळच्या सत्रात जोरदार घाम गाळला. असा राहिले प्रॅक्टिस सेशन...
- न्यूझीलंडची टीम सकाळी नऊ वाजता नेट प्रॅक्टिससाठी स्टेडियममध्ये पोहचली.
- कर्णधार केन विलियम्सन सरळ आपल्या बॅटिंग किटसह तेथे पोहचला आणि नेटमध्ये जोरदार सराव केला.
- तर, इतर खेळाडूंनी फुटबॉल खेळून स्वत:ला वॉर्मअप करून घेतले.
- टीमच्या ट्विटर अकाउंटवरूनही सेशनचे फोटो शेयर केले आणि स्टेडियमसह निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसराची कौतूक केले.
वनडे शेड्यूल
पहिला सामना- 16 ऑक्टोबर धर्मशाला
दुसरा सामना- 20 ऑक्टोबर दिल्ली
तिसरा सामना- 23 ऑक्टोबर मोहाली
चौथा सामना- 26 ऑक्टोबर रांची
पाचवा सामना- 29 ऑक्टोबर विशाखापट्टनम.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, प्रॅक्टिस सेशनदरम्यानचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...