आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Only Chris Gayle : Sports Stars Maria Sharapova And Bravo Caught Flirting With Reporters

ख्रिस गेलच नाही, शारापोव्हा-ब्राव्होनेही केले आहे जर्नलिस्टशी फ्लर्ट, पाहा काय म्हणाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेल आणि मारिया शारापोव्हा. - Divya Marathi
ख्रिस गेल आणि मारिया शारापोव्हा.
बिग बॅशदरम्यान जर्नलिस्ट मेल मॅकलॉघलिनला फ्लर्ट करने गेलला चांगलेच महागात पडले. या प्रकरणामुळे त्याला तब्बल 4.8 लाख रुपयांचा दंडही भरावा लागला. मात्र एखाद्या जर्नलिस्टला फ्लर्ट करणारा तो एकमेव स्पोर्ट्स स्टार नाही. तर, या आधीही ड्वेन ब्राव्हो आणि मारिया शारापोव्हा यांनीही लाइव्ह इंटरव्यू किंवा पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत फ्लर्टींग केले आहे.
नेमके काय आहे गेलचे प्रकरण...
- ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 लीगच्या बिग बॅशच्या एका सामन्यात गेल शानदार खेळी करुन जेव्हा पॅव्हेलियनमध्ये पोहोचला तेव्हा चॅनल टेनची रिपोर्टर मेल मेकलॉघलिन त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी आली.
- गेल म्हणाला, 'मी स्वतःहून तूला इंटरव्ह्यू देण्यासाठी येणार होतो. त्यासाठीच मी आजची खेळी केली. मला फक्त तुझे डोळे पाहायचे होते. ते फार सुंदर आहेत.'
- 'आशा आहे की आज मॅच जिंकल्यानंतर तू माझ्यासोबत ड्रिंग घेण्यासाठी येशील. आता एवढीही लाजू नको बेबी.'
- रिपोर्टरने त्याला उत्तर दिले, 'मी लाजत नाही.'

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, ड्वेन ब्राव्हो आणि टेनिस स्टार मारिया शारापोव्हा यांच्याशी संबंधित वादात...