आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Once Again Cricketer Virender Sehwag Wished A Cricketer In A Very Funny Way

सेहवागचे फनी टि्वट पुन्हा व्हायरल, आता ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची घेतली मजा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेहवागने ट्विटरवर लिहले की, 'हॅपी बर्थडे क्रिकेट के हंसमुख लाल, जॉर्ज बेली.' तसेच त्याने फॅन्ससाठी लिहले की, 'तुम्ही स्माईलीची इमोजी वापरण्याऐवजी बेलीचा कोणताही फोटो वापरू शकता.' - Divya Marathi
सेहवागने ट्विटरवर लिहले की, 'हॅपी बर्थडे क्रिकेट के हंसमुख लाल, जॉर्ज बेली.' तसेच त्याने फॅन्ससाठी लिहले की, 'तुम्ही स्माईलीची इमोजी वापरण्याऐवजी बेलीचा कोणताही फोटो वापरू शकता.'
स्पोर्ट्स डेस्क- आपल्या खास अंदाजात लोकांना बर्थडे विश करण्यासाठी फेमस झालेला माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा तसेच काहीसे केले आहे. यावेळी वीरेंद्र सेहवागने ऑस्ट्रेलियन क्रिकेटर जॉर्ज बेलीला आपल्या स्पेशल फनी अंदाजात बर्थडे विश केले आहे. बुधवारी बेलीचा बर्थडे होता आणि अशावेळी सेहवाग त्याला विश करायला विसरला नाही. सेहवागने काय म्हटले...

- मुल्तानचा सुल्तान सेहवागने ट्विटरवर लिहले की, 'हॅपी बर्थडे क्रिकेट के हंसमुख लाल, जॉर्ज बेली.'
- त्याने फॅन्ससाठी लिहले की, ' तुम्ही स्माईलीची इमोजी वापरण्याऐवजी बेलीचा कोणताही फोटो वापरू शकता.'
- याआधीही सेहवागने आपल्या खास अंदाजात अनेक लोकांना बर्थडे विश केले आहे.
- शमीच्या वाढदिवशी वीरूने ट्विट केले होते की, 'थॅंक यू शमी की मम्मी, आपने इंडिया के सबसे अच्छे बॉलर्स में से एक को जन्म दिया.'
- तर, इशांत शर्माच्या बर्थडे दिवशी सेहवागने टि्वट करीत त्याची तुलना (उंचीमुळे) बुर्ज खलीफा सोबत केली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सेहवागचे अशीच काही फनी ट्वीट्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...