आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pak Cricketer Afridi\'s Girl Friend And Model Arshi Khan Claims That She Is Pregnant And Delivers Baby In Bhopal.

Video: या मॉडेलने केलाय खळबळजनक दावा, म्हणाली माझ्या पोटात आफ्रिदीचे मूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाल- बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीशी आपले संबंध असल्याचा दावा करण्याऱ्या मॉडेल आणि अॅक्ट्रेस अर्शी खान हिने, आता आपण आफ्रिदीपासून प्रेग्नंट असल्याचाही खळबळजनक दावा केला आहे. भास्करला दिलेल्या मुलाखतीत तिने हा गौप्य स्पोट केला. या मुलाखतीत तिने मुलाला भोपाळ मध्येच जन्म देणार असल्याचेही म्हटले आहे.

तिच्या या दाव्यामागे हे आहे तर्क...
' असा केला आफ्रिदीने प्रेमाचा इशारा- काय म्हणते अर्शी...

आफ्रिदीने अर्शीशी असलेले संबंध कधीही जाहिरपणे मान्य केलेनाही. मात्र तो अर्शीच्या नेहमीच संपर्कात असल्याचे सिद्ध करताना अर्शीने व्हॉट्सअॅपचे स्क्रीन शॉट्स देखील प्रसिद्ध केले होते. भोपाळमध्ये राहणारी मॉडेल अर्शीने सांगितले की, शाहिद प्रेस कॉन्फ्रंस घेऊन भारतावर प्रेम करत असल्याचे म्हणाला. असे म्हणताना त्याचा इशारा माझ्या कडेच होता. अर्शीच्या मते ती सध्या कोलकात्यात आहे. ती कोलकाता येथे होणाऱ्या टी-20 सामन्यासाठी आफ्रिदीला सपोर्ट करन्यासाठ गेली आहे.

अर्शीविरुद्ध फतवा जारी...
मागिल वर्षी अर्शीने तिचे आफ्रिदीसोबद शारिरिक संबंध असल्याचे म्हटले होते. यानंतर तिच्या विरोधात फतवा काढण्यात आला. फतवा पाकिस्तान-अफगानिस्तानच्या सिमेवर असलेल्या एका मदरस्याने काढला होता. मदरस्याचे म्हणणे होते की, विवाहपूर्व संबंध करणे इस्लाम विरुद्ध आहे.
काय म्हणाली इंटरव्ह्यूमध्ये
प्रश्न - असे म्हटलेजात आहे की तू प्रेग्नंट आहे?
उत्तर -हो ही गोष्ट खरी आहे की, मझ्या पोटत तिन महिण्यांचा गर्भ आहे.
प्रश्न - याचे वडिल कोण?
उत्तर- या मुलाचे वडिल पाक क्रिकेटर शाहिद आफरीदी आहे.
प्रश्न - मुलाला कोणत्या शहरात देणार जन्म?
उत्तर - माझी डिलिव्हरी भोपाळमध्ये झाल्यास मला आनंदच होईल.
प्रश्न - शाहिदने तुझा पत्नी म्हणून स्विकार केला आहे?
उत्तर - हो, शाहिदने मला पत्नीच्या रुपात फार पुर्वीच स्विकारले आहे.
प्रश्न - तुम्ही विवाहित असूनही एकमेकांपासून दूर का?
उत्तर - आम्ही दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने एकमेकांपासून दूर आहोत.

पुढीस स्लाइड्सवर पाहा Video आणि अर्शीचे खास Photos