आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाकिस्तानी मॉडेलला PAK क्रिकेटर्सने फटकारले अन् तेव्हाच केले धोनीने खूश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथिरा मोहम्मद आणि एमएस धोनी (फाइल). - Divya Marathi
मथिरा मोहम्मद आणि एमएस धोनी (फाइल).
स्पोर्ट्स डेस्क - कॅप्टन कूल नावाने परिचित असलेल्या आणि भारताच्या वन डे आणि टी-20 संघाचा कर्णधार असलेल्या एमएस धोनीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आणि त्याच्या चाहत्यांची एकवढी मोठी संख्या असण्याचे कारण केवळ खेळच नाही तर धोनीचे नेचरदेखील आहे. धोनीच्या याच स्वभावावर फिदा आहे एक पाक मॉडेल आणि स्पोर्ट प्रेझेंटर.
पाक क्रिकेटर्सने फटकारले, धोनीने मन जिंकले....
- मथिरा मोहम्मद हिने धोनी धोनी अत्यंत विनम्र असल्याचा उल्लेख एका लेटेस्ट इंटरव्ह्यूमध्ये केला.
- तिने एका घटनेवर भाष्य करताना एकदा त्यांच्याच खेळाडूंनी तिला कशा पद्धतीने फटकारले होते आणि धोनीने तिला कसे खूश कोले हे सांगितले.
- मथिराने सांगितल्यानुसार, ‘ही घटना जेव्हा भारतीय संघ पाक दौऱ्यावर गेला होता तेव्हाची आहे. तेव्हा मी केवळ 15 वर्षांची होते.’ असेही तिने सांगितले.
- ‘एका सांयंकाळी मी ज्या हॉटेलमध्ये डिनर घेत होते त्याच हॉटेलमध्ये भारत-पाक संघ आले होते.’
- ‘मला आपल्या स्टार क्रिकेटर्सला पाहून रहावले नाही आणि मी थेट त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गेले.’
- ‘यावेळी अनेक पाक क्रिकेटर्सनी मला ऑटोग्राफ तर दिले. पण ते माझ्यावर प्रचंड भडकलेदेखील.’
- ‘तेथे मला फटकारत ते म्हटले, तुला जराही शिष्टाचार कळत नाही. किमान जेवन तर घेऊ दे.’

धोनी म्हणाला- आम्हीही क्रिकेटरच आहोत
- मथिराने सांगितल्यानुसार, ‘तेव्हा मी प्रचंड आपमानित झाले होते. मला रडायला येत होत. मात्र तेवढ्यात माला एका भारतीय क्रिकेटरने आवाज दिला.’
- ‘ते मला बोलावून म्हणाले. येथे ये आम्हीही क्रिकेटरच आहोत. तुझ्या टोपीवर ऑटोग्राफ घे.’
- ‘मला असे म्हणणारा क्रिकेटर दिसरा-तिसरा कुणी नसून एमएस धोनीच होता.’
- यावेळी धोनीने तिला केवळ ऑटोग्राफच दिला नाही तर बसून थोडे रिलॅक्सव्हायलाही सांगितले.

धोनीची तारीफ केल्याने धिंगाणा....
- स्पोर्ट्स प्रेझेंटर मथिरा नेहमीच धोनीची प्रशंसा करत असते.
- ती अनेकदा धोनीच्या खेळाची प्रशंसा केल्यामुळे आणि त्याची स्तूती केल्यामुळे चर्चेत राहिली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाह, मथिरा मोहम्मदचे खास Photo आणि जाणून घ्या तिच्या लाइफ फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...