आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आफ्रिदी ठरलाय पराभवाचा व्हिलन, ऑफर देणाऱ्या मॉडेलनेच घातल्या शिव्या...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदिल बलोट आणि आफ्रिदी... - Divya Marathi
कंदिल बलोट आणि आफ्रिदी...
स्पोर्ट्स डेस्क- टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा भारताकडून लाजिरवाणा पराभव झाल्याने मॉडेल कंदील बलोच जबसदस्त भडकली आहे. या पाक मॉडेलने सामना संपताच आफ्रिदी आणि संपूर्ण पाक संघाला शिव्या घातल्या. एवढेच नाही तर तिने आफ्रिदीला निवृत्ती घेण्याचाही सल्ला दिला आहे.

काय म्हणाली होती कंदील...
-कंदिल बलोचने म्हटले होते की, जर टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भरताचा पराभव केला तर, मी Strip डान्स करेल.
- तिने हे सर्व फेसबुक प्रोफाइलवर लिहिले होते. यासोबतच तिने एक व्हिडिओदेखील शेअर केला होता.
- शनिवारी पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर कंदिलने बऱ्याच पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केले होते.
- एका व्हिडिओमध्ये ती पारंपरिक पोशाखात आहे. तिने हा व्हिडिओ भारताच्या विजयानंतर भारतीय चाहत्यांना गिफ्ट केला.
क्रिकेटर्सला पाकमध्ये न येण्याचा सल्ला...
- एका व्हिडिओमध्ये तर बलोचने पाक संघाला देशात न येण्याचा सल्ला दिला आहे.
- व्हिडिओमध्ये मॉडेलने म्हटले आहे की, ‘तुम्ही अम्हाला बर्बाद केले आहे’ तुम्ही आम्हाला भारताकडून पुन्हा हरवले.
- तुम्ही आपली पूर्ण घालवली. आता पाकिस्तानात परत येऊ नका. तुम्हाला आम्ही सोडणार नाही.
- तिने ट्विट केले आहे की, ‘आफ्रिदी तू तुम्ही असे का करता? तुम्ही पाक क्रिकेट सोडा.’
- बलोचने ह सर्व FB अकाउंटवरद्खील शेअर केले आहे.
- सामन्या आधी तिने एक डान्स करतानाचा व्हिडिओदेखील शेअर केला होता.
- तिने हा व्हिडिओ सामन्या आधीचा ट्रेलर असल्याचे म्हटले होते. जर पाकिस्तानने सामना जिंकला तर संपूर्ण फिल्म दाखवेळ असेही ती म्हणाली होताी.
कोण आहे कंदील बलोच...
- कंदील बलोच ही एक पाकिस्तानी मॉडेल असून ती वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असते.
- आशिया चषकात भारताकडून पाकचा पराभव झाला तेव्हा तिने शाहिद आफ्रिदीला 'पागल' म्हणून नव्या वादाला तोंड फोडले होते.
- शाहिद जोपर्यंत कर्णधार आहे. तोपर्यंंत पाकिस्तान टीम काहीच करू शकत नाही. असेही कंदील म्हणाली होती.
पुढीस स्लाइड्सवर वाचा, कंदीलच्या स्टाइलिश फोटोंसह तिचे काही ट्विट्स...
बातम्या आणखी आहेत...