आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Pakistani Captain Sarfraz Ahmed Answering In English Funny At Press Conference

Video : इंग्लिशला घाबरला पाकिस्तानचा कर्णधार, उडवली जात आहे खिल्ली...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - चॅम्पियन्स ट्रॉफीत Pakistan च्या क्रिकेट टीमचा कर्णधार सर्फराज अहमदचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान त्याच्या एका पत्रकार परिषदेचा आहे. यात तो इंग्रजीत प्रश्नांची उत्तरे देत आहे. त्यांची इंग्रजी ऐकून तेथे हजर पत्रकारांमध्ये खसखस पिकली. एवढेच नाही, तर एका पत्रपरिषदेआधी सर्फराज अहमदने प्रश्न विचारला की, सगळेच इंग्रजी पत्रकार आहेत की काय? पाहा हा व्हिडिओ...
 
बातम्या आणखी आहेत...