आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहजाद अडकणार लग्नाच्या बेडीत, हे आहेत पाक क्रिकेटर्सच्या WIFES चे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इमरान खानची पत्नी  रेहम (डाविकडून). पत्नी शनिएर थॉम्पसनसह वसीम अकरम. - Divya Marathi
इमरान खानची पत्नी रेहम (डाविकडून). पत्नी शनिएर थॉम्पसनसह वसीम अकरम.
पाकिस्तानचा स्टार प्लेयर अहमद शहजाद 19 सप्टेंबरला म्हणजेच आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आधीपासूनच संसार थाटला त्या पाक क्रिकेटर्सच्या यादीत तो आता सामील होईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी, दुरून नात्यातच असलेल्या 'शना' नावाच्या मुलीची पसंती केली आहे.
शना पाकिस्तानातच राहते. पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्वात हॅन्डसम क्रिकेटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहजादच्या लग्नाचे वृत्त समोर येताच सोशल साइटवर महिला फॅन्स सक्रिय झाल्या आहेत. काहींनी तर त्याच्या लग्नाला 'ह्रदय तोडणारे' लग्न म्हटले आहे. या प्रसंगी आम्ही आपल्याला पाकिस्तानी क्रिकेट संघातील काही निवडक प्लेयर्सच्या पत्नींची ओळख करून देणार आहोत.
वसीम अक्रमने दोनदा केले लग्न
वसीम अकरमने 12 ऑगस्ट, 2013 ला ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड शनिएर थॉम्पसनबरोबर लाहोर येथे लग्न केले. या आधी 7 जुलैला दोघांचा साखरपुडा झाला होता. वसीमची थॉम्पसनशी ओळख 2011 मध्ये ऑस्ट्रेलियन टूरच्या वेळी मेलबर्न येथे झाली. हे वसीमचे दुसरे लग्न होते. आजारपणामुळे त्याची पहिली पत्नी हुमा हिचे ऑक्टोबर 2009 मध्ये निधन झाले. हुमा आणि वसीमचा विवाह 1995 मध्ये झाला होता. या दोघांची दोन मुले आहेत. तर शनिएरनेही काही मिहिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या WIFE चे PHOTO...