आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभूत होऊनही PAK क्रिकेटर्सचा न्यू ईयरनिमित्त जल्लोष, टीमने पत्नीसोबत केली पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाइफ जैनब सोबत पाकिस्तानी क्रिकेटर वहाब रियाज.... - Divya Marathi
वाइफ जैनब सोबत पाकिस्तानी क्रिकेटर वहाब रियाज....
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तान क्रिकेट टीमकडून दारूण पराभूत झाल्यानंतरही ऑस्ट्रेलियात न्यू ईयरचे जोरदार सेलिब्रेशन झाले. या दरम्यान बहुतेक क्रिकेटर्स आपल्या पत्नीसमवेत एन्जॉय करताना दिसले. ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुस-या कसोटीत पाक टीमला एक इनिंग आणि 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ही मॅच 26 ते 30 डिसेबर दरम्यान चालली. माजी क्रिकेटरने दिली डिनर पार्टी...
 
- पाकिस्तानी टीमचा माजी क्रिकेटर वकार यूनिसने सिडनीत न्यू ईयरच्या निमित्ताने डिनर पार्टी दिली. 
- वकार आपल्या फॅमिलीसह ऑस्ट्रेलियात राहतो. काही महिन्यापर्यंत तो पाक टीमचा कोच म्हणून कार्यरत होता.
- या डिनर पार्टीत संपूर्ण पाकिस्तानी टीम आपल्या फॅमिलीसह पोहचली होती.
- आज 3 जानेवारी पासून ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे.
 
मालिकेत आतापर्यंत-
 
पहिली कसोटी (15-19 डिसेंबर): ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया 39 धावांनी विजयी
दुसरी कसोटी (26-30 डिसेंबर): मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया एक इनिंग आणि 18 धावांनी विजयी
तिसरी कसोटी (03-7 जानेवारी): सिडनीत टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पाकिस्तानी क्रिकेटर्सची डिनर पार्टी आणि वाईफसमवेत एन्जॉय करताना फोटोज...
बातम्या आणखी आहेत...