आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा पाकिस्तानी चहावाला बनला मॉडेल, मेकओवरनंतरचे समोर आले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी चहावाला अर्शद खानला मॉडेलिंगच्या ऑफर येत आहेत. - Divya Marathi
पाकिस्तानी चहावाला अर्शद खानला मॉडेलिंगच्या ऑफर येत आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- मागील काही दिवसापासून सोशल मीडियात चमकलेला पाकिस्तानी चहावाला अर्शद खानला मॉडेलिंगच्या ऑफर मिळत आहेत. नुकतेच त्याला पाकिस्तानी टेलीव्हिजनचा शो \'गुड मॉर्निंग पाकिस्तान\' मध्ये बोलावले गेले होते. ज्यासाठी त्याचा चांगलाच मेकओवर करण्यात आला होता. पाकिस्तानी फोटोग्राफर जियाह अलीने अर्शदचे फोटो इंस्टाग्रामवर टाकले आहेत जे खूपच वायरल होत आहेत. मेकओवरनंतर समोर आले हे फोटोज...
 
- निळ्या रंगातील कुर्त्यात चहा बनविणारा अर्शद पाकिस्तानातच नव्हे तर जगभरातील हॉट चहावाला म्हणून पुढे आला आहे. 
- पाकिस्तानी टीवी शोसाठी मेकओवर केल्यानंतरचेही अर्शदचे फोटोज आता समोर आले आहेत.  - हे फोटोज ऑनलाईन पोस्ट केल्यानंतर अर्शद पुन्हा एकदा चर्चेत आला असून, चर्चेचा विषय बनला आहे.
- अर्शदचे फोटो क्लिक करणारा जियाह अली सुद्धा त्याच्यासमवेत मॉडेलिंग कॉन्ट्रॅक्ट करू इच्छित आहे.  
- याशिवाय त्याला अनेक टॉक शो आणि रेडियो शो मध्ये सहभागी होण्यासाठी ऑफर आहेत. 
- या चहावल्या तरूणाच्या यशाबाबत सोशल मीडियातील लोक पॉजीटिव रिएक्शंस देताना दिसत आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अर्शद खानचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...