सुरेश रैना, हरभजनसिंग आणि रोहित शर्मा यांच्या लग्नानंतर आता चाहत्यांना प्रतिक्षा आहे ती युवराजसिंगच्या लग्नाची. असे असताना युवराजने हेजलला लग्नाच्या तिथीसंबंधी विचारले तेव्हा हेजल कीचने असे उत्तर दिले की, युवीदेखील काही बोलू शकला नाही आणि त्यानेही तिच्याच सुरात सुतर मिसळला.
युवीच्या प्रश्नाला असे दिले हेजलने उत्तर...
- काही दिवसांपूर्वी युवराज हेजलसह बाजार ब्राइब मॅगझीनच्या दुसऱ्या वर्धापन दिनासाठी गेला होता.
- येथे युवीला त्यांच्या लग्नाच्या तिथी विषयी विचारले असता त्याने हेजल कडे इशारा केला.
- युवीने हेजलला विचारले, केव्हा आहे आपले लग्न? ती यावर म्हणाली की, ती या संदर्भात त्याच्या आईला विचारून सांगेन...
- यावर युवीही म्हणाला की, कुटुंबीयांना विचाराव लागेल.
युवीने उडवली मजाक
- या वेळी हेजल मॅगझीन विषयी बोलताना त्याच्या कलेक्शनविषयी बोलत होती. तेव्हा मागच्याबाजूने युवी तिला चिडवत होता.
- हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हेजलने युवराजला ट्वीट केले की, ‘एक्सक्यूज मी युवराजसिंग. माला माहित नव्हते की, तू मागच्या बाजूने अशी मजाक करत होतास.’
- यानंतर युवराजनेही हेजलला री-ट्वीट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिडिओ आणि युवराजसिंग-हेजल कीच यांचे काही खास आणि लेटेस्ट फोटोज...