आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Personal Life Of Nitish Rana, Hero Of Mumbai Indians Win Over KKR In IPL

मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हा ठरला हिरो, 12 फोटोजमधून पाहा पर्सनल लाईफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटर नितिश राणा IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याचा हा दूसरा सीजन आहे. - Divya Marathi
क्रिकेटर नितिश राणा IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याचा हा दूसरा सीजन आहे.
स्पोर्ट्स डेस्क- IPL-10 च्या सातव्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सची टीमने जबरदस्त रोमांचक मॅचमध्ये कोलकाता नायटरायडर्सला 4 विकेटने हरविले. मुंबईच्या या विजयाचा हिरो राहिला नितिश राणा हा फलंदाज. एका बाजूने विकेट पडत असताना त्याने जोरदार बॅटिंग करत शानदार फिफ्टी ठोकली आणि मॅन ऑफ द मॅच बनला. त्याने 29 बॉलमध्ये 50 धावा केल्या. कोण आहे नितिश राणा...
 
- 23 वर्षाचा नितिश राणा दिल्लीचा राहणारा आहे आणि रणजीत तो दिल्ली टीमकडून खेळतो. 
- राणा लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन असणारा खेळाडू आहे. तो बॅटिंग डाव्या हाताने करतो तर बॉलिंग उजव्या हाताने करतो.
- त्याने आपला फर्स्ट क्लास डेब्यू ऑक्टोबर 2015 मध्ये विदर्भविरूद्ध केला होता. 
- नितिशने IPL करियरमध्ये आतापर्यंत 6 मॅच खेळले आहेत. ज्यात दोन फिफ्टीसह एकून 188 धावा ठोकल्या आहेत.
- IPL-10 मध्ये कोलकाताविरूद्ध मॅचमध्ये त्याने 50 धावांच्या आपल्या खेळीत 5 चौकार आणि 3 सिक्स मारले आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, नितिशचे पर्सनल लाइफचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...