आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photo Albam And Birthday SPL: Abdur Razzak And His Wife

PHOTOS: ग्लॅमरस आहे या दिग्गज क्रिकेटरची पत्नी, प्रत्येक टूरवर असते सोबत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशचा दिग्गज गोलंदाज अब्दुर रझाकने काल (15 जून, 1982) 33 वा वाढदिवस साजरा केला. अब्दुर रझाकने आपल्या क्रिकेट करिअर दरम्यान भरपूर संघर्ष केला आहे. बॉलिंग एक्शनमुळे दोनदा निलंबित करण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा जोरदार पुनरागमन. अब्दुरचे राहणीमान सिंपल आहे, परन्तु पत्नी इशरतला ग्लॅमरस राहणे आवडते. इशरतला मलेशिया खूप आवडते. ही जोडी 2013 मध्ये हनिमूनसाठी मलेशियाला गेली होती. अब्दुरसोबत प्रत्येक टूरवर इशरत सोबत असते.
> बांगलादेशातील खुलना येथे जन्मलेल्या अब्दुर रझाकने एकदिवसीय करिअरची सुरुवात 16 जुलै 2004 मध्ये हॉंगकॉंगविरुद्ध केली. पहिली कसोटी 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली.

विशेष कामगिरी
रझाकने 28 मार्च 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाच विकेट घेतल्या. या सामन्यात त्याने एकदिवसीय करिअरमधील आपल्या 200 विकेट पूर्ण केल्या. हा रेकॉर्ड करणारा रझाक पहिला बांगलादेशी खेळाडू आहे. 5 मे, 2013 मध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध 50 धावा केल्या. बांगलादेशाच्या इतिहासातील हे सर्वात जलद गतीने पूर्ण केलेले अर्धशतक होते.

पुढील स्लाईड्सवर पाहा, अब्दुर रझाक आणि इशरतचे काही निवडक फोटो...