आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Ambanis Host Grand PartyFor Rohit Sharma, Harbhajan Singh

रोहितच्या पार्टीत ग्लॅमरस अंदाजात दिसल्या क्रिकेटर्स WAGs, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेजल कीचसह युवराजसिंग. दुसऱ्या फोटोत गौतम गंभीरची पत्नी नताशा. - Divya Marathi
हेजल कीचसह युवराजसिंग. दुसऱ्या फोटोत गौतम गंभीरची पत्नी नताशा.
मुंबई- अंबानी कुटुंबाने शुक्रवारी रोहित शर्मा, हरभजनसिंग आणि युवराजसिंगला जंगी पार्टी दिली. रोहित शर्मा आणि हरभजनसिंगला लग्नानिमित्त तर युवराजसिंगला त्याच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी देण्यात आली. या पार्टीमध्ये क्रिकेट वॅग्ज ग्लॅमरस अंदाजात दिसून आल्या. विशेष करून युवराजची होणारी पत्नी हेजल कीच. कीच ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

डीप नेक आउटफिटमध्ये गंभीरची पत्नी
या पार्टीत गौतम गंभीर पत्नी नताशासह आला होता. नताशा ड्रेस सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. या पार्टीमध्ये ती गोल्डन आउटफिटवर सर्वात आकर्षक दिसत होती. डीप नेक आउटफिटवर तिचे सौंदर्य अधीकच उठावदार दिसत होते.
आज आहे रोहितचे लग्न
क्रिकेटर रोहित शर्माचे लग्न आणि रिसेप्शन 13 डिसेंबरला आहे. तर संगीत सेरेमनी 14 तारखेला होईल. या खास विवाहाला पीएम नरेंद्र मोदींसह अनेक राजकारणी, क्रिकेटर आणि सेलिब्रिटिज उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोहित-युवराज-भज्जीच्या पार्टीत सहभागी झालेल्या क्रिकेटर्स WAGs च्या ग्लॅमरस अदा...