आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: धुव्‍वाधार शाहिद बनला आपल्‍या चिमुकल्‍यांसाठी विकेट किपर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पाकिस्तानचा स्‍टार क्रिकेटपटू शाहिद आफरीदी सध्‍या त्‍याचा मुलींसोबत धम्‍माल करत आहे. त्‍याच्‍या चिमुकल्‍या अप्‍सा, अनप्सा, अज्वा आणि असमारा लंडनच्‍या एका ग्राऊंडवर क्रिकेट खेळताना दिसून आल्‍या. यावेळी शाहिद विकेट किपिंग करत होता. या प्रसंगाचे फोटो त्‍याने सोशल साईडवर शेयर केले आहेत. काही फोटोंमध्‍ये तो आपल्‍या मुलींसोबत वार्मअप करतानाही दिसून आला.
कॅरेबियाई स्‍पर्धेतून मिळाली सुटी
शाहिद आफरीदी काही दिवसांपूर्वी कॅरेबियाई लीग टी 20 स्‍पर्धेत व्‍यस्‍त आहे. यामधून त्‍याला जसा वेळ मिळाला तसा तो आपल्‍या मुलींना लंडनमध्‍ये फिरायला घेऊन गेला. फावल्‍या वेळात त्‍यांनी क्रिकेटचा सराव पण केला. रमजान ईदला शाहिदने आपल्‍या मुलींसाठी ट्विट केले होते. त्‍याने लिहीले की, 'मी रमजानच्‍या पर्वावर सर्वात सुंदर ठिकाणी आहे. तुम्‍हा सर्वांना मी मिस करत आहे.'
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, शाहिद त्‍याच्‍या चिमुकल्‍यांसोबत कसा मस्‍ती करतोय..