आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे मोहम्मद कैफची Wife पूजा यादव, पाहा तिचे ग्लॅमरस PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्नी पूजा यादवसह मोहम्मद कैफ... - Divya Marathi
पत्नी पूजा यादवसह मोहम्मद कैफ...
स्पोर्टस डेस्क- 6 ऑक्टोबरपासून सुरु होणारा रणजी करंडक स्पर्धेचे यंदाचे वेळापत्रक बीसीसीआयने जाहीर केले आहे. पहली मॅच छत्तीसगढ विरूद्ध त्रिपुरा यांच्या टीममध्ये होईल. छत्तीसगढचा कर्णधार मोहम्मद कैफ आहे. सुमारे 10 वर्षापासून भारतीय संघातून तो बाहेर आहे. कैफचे वडील आणि भाऊ सुद्धा क्रिकेट खेळतात. जर्नालिस्टसोबत केलेय लग्न...
- मोहम्मद कैफने 2011 मध्ये नोएडा बेस्ड जर्नालिस्ट पूजा यादवसोबत लग्न केले आहे.
- नोएडात झालेले हे लग्न खूप घाईगडबडीत झाले होते. ज्याला खूपच मोजके पाहुणे उपस्थित होते.
- पूजा दिल्लीत एक जर्नालिस्ट म्हणून काम करीत होती. या दोघांची भेट एका मित्राद्वारे झाली होती.
- चार वर्षाच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
लाईमलाईटपासून राहते दूर-
- स्टार क्रिकेटरसोबत लग्न केल्यानंतर पूजा लाईमलाईटपासून दूर राहते.
- जेव्हा काँग्रेसच्या तिकीटावर मोहम्मद कैफने 2014 मध्ये लोकसभा लढवली होती तेव्हा पूजाने त्याचा प्रचार केला होता.
- कैफ-पूजा यांना कबीर नावाचा एक मुलगा आहे. ज्याचा जन्म मार्च 2012 मध्ये झाला होता.
- सोशल मीडियात कैफ आणि त्याच्या पत्नीचे अनेक ग्लॅमरस फोटोज आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मोहम्मद कैफ आणि पूजा यादव यांचे पर्सनल लाईफमधील निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...