आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भेटा मुंबई इंडियन्सच्या \'विशेष\' चीयरलीडरला, असा केला भारत दौरा एन्जॉय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
IPL-10 च्या ट्रॉफीसह सिमॉन बोथा (ब्लॅक ड्रेसमध्ये)... - Divya Marathi
IPL-10 च्या ट्रॉफीसह सिमॉन बोथा (ब्लॅक ड्रेसमध्ये)...
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएलचा 10 वा सीजन संपला आहे. सुमारे 47 दिवस चाललेल्या या टूर्नामेंटमध्ये परदेशी खेळाडूंसह चीयरलीडर्सनी सुद्धा भारतातील हा समर टाईम एन्जॉय केला. अशीच एक चीयरलीडर आहे सिमॉन बोथा, जी चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्ससोबत जोडली गेली होती. इतके दिवस भारतात राहिल्यानंतर फ्री टाईममध्ये तिने अनेक ठिकाणी फेरफटका मारला. ऐकू शकत नाही सिमॉन...
 
- सिमॉन बोथा ऐकू शकत नाही. जो जन्मताच बहिरी आहे. असे असूनही ती प्रोफेशनल डान्सर असण्यासह एक मॉडेल  सुद्धा आहे. - सिमॉन 2012 मध्ये मिस डेफ साऊथ अफ्रिका कॉन्टेस्ट जिंकलेली आहे. या कॉन्टेस्टमध्ये या तरूणी सहभागी होतात ज्यांना हियरिंग डिसएबिलिटी आहे. 
- मात्र, सिमॉनचे वयाच्या 22 महिन्यात एक ऑपरेशन केले गेले होते. ज्यामुळे तिला थोडेफार ऐकू येते. ती संगीत ऐकू शकते.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सिमॉन बोथाचे भारत दौ-यादरम्यानचे आणखी 14 फोटोज...
 
नोटः हे सर्व फोटोज सिमॉन बोथाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेयर केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...