आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्या मुलीचा हा फोटो होतोय व्हायरल, इंटरनेटवर बनलीय Sensation

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सारा तेंडुलकर आणि रणबीर सिंह - Divya Marathi
सारा तेंडुलकर आणि रणबीर सिंह
स्पोर्ट्स डेस्क- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 19 वर्षाची मुलगी सारा तेंडुलकरचा बॉलिवूड अॅक्टर रणबीर सिंह सोबतचा फोटो वायरल होत आहे. यात सारा खूपच सुंदर दिसत आहे, तसेच रणबीरसोबत मस्ती करताना दिसत आहे. सारा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय की काय असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण हा फोटो एका बर्थडे पार्टीजमधील आहे. इंटरनेटवर बनलीय Sensation...
 
- 2015 मध्ये अशी अफवा आली होती की, सारा शाहिद कपूरसोबत एकी फिल्ममध्ये रोल करू शकते. मात्र, सचिनने याचे खंडन करत म्हटले होते की, अशा खोट्या मुद्यावर चर्चा न करणेच योग्य.
- तसं ही सारा लाईमलाईटपासून दूर राहते पण सोशल मीडियातील तिचे सुंदर फोटोज तिला इंटरनेट सेन्सेशन बनवतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एखाद्या बॉलिवूड अॅक्ट्रेसला कमी नाही सारा, पाहा PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...